Kusum Solar Pump Registration: शेतकऱ्यांनो कुसुम सोलर पंप योजनेसाठी ही कागदपत्रे तयार ठेवा
Kusum Solar Pump Registration: कुसुम सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी सरकारकडून 90 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतो. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90…