तुमच्या पॅन कार्डवर एखाद्याने तुमच्या नकळत कर्ज तर नाही ना घेतले? असं तपासा
Check Active Loans on PAN Card : सायबर गुन्हेगार तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावावर तुमच्या नकळत कर्ज घेऊ शकतात. तुमच्या पॅनकार्डवर एखाद्याने तुमच्या नकळत कर्ज तर घेतले असेल तर ते कसे बघायचे तेच आल्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. सध्याचे हे योग डिजिटल युगात आहे, आणि आजच्या या काळात फसवणुकीच्या घटनांत प्रचंड…
