Turbine Generator | ही मशीन बसवा आणि वीज बिलापासून कायमची सुटका मिळवा; आनंद महिंद्राही म्हणाले एकदम भारी मशीन…
Turbine Generator: प्रत्येक महिन्याला येणार वीजबिल हे सगळ्यांसाठी मोठी डोकेदुखी असते. जर लाईट बिलचा खर्च वाचला तर चांगलीच बचत होते. वाढत्या वीज दरासोबत वीजबिलाचा खर्च चांगलाच वाढत आहे. वीजबिल भरूनही अनेकदा विजेचा तुटवडा सहन करावा लागतो. gas turbine
wind turbine for home देशात अनेकवेळा असे होते की, विजेचे संकट येते. एकीकडे वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने व कधी कधी वाऱ्या-पाण्यामुळे लाईट जाते. आता वीजबिलापासून सुटका मिळणार आहे. तसेच लाईट 24 तास लाईट मिळेल. gas turbine generator
आता तुम्हाला वीजबिल आणि लाईटच्या झंझटीतून सुटका होणार आहे. आपण जेव्हा पवनचक्की पाहतो तेव्हा आपल्याला उंच टॉवर आणि त्यावर लावलेले तीन मोठे ब्लेड दिसून येतात. wind turbine generatorजे की वाऱ्याच्या वेगाच्या साहाय्यानं फिरत असतात. पण तंत्रज्ञानाच्या मदतीने असे विंड टर्बाईन बनवले गेले आहे, जे की छतावर लावू शकतात.
विंड टर्बाईनमुळे तुम्हाला मोफत वीज मिळाल्याने लाईट बिलाची कटकट कायमची मिटून जाईल. हे आता शक्य होणार आहे. कारण महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीएका विंड टर्बाइनचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुलिप विंड टर्बाइन असं या टर्बाईनचे नाव आहे. wind turbine generator
तुलिप विंड टर्बाइन (Tulip Wind Turbine) कमी जागेत उभारले जाते तसेच यासाठी मोठ्या टॉवरची आवश्यकता नाही. तुलिप विंड टर्बाइनच्या दोन पंख्यात आली की त्याच्या मदतीने टर्बाइनची इतर पंखेही फिरतात. यामुळे ग्रीन एनर्जीची निर्मिती होते. हे टर्बाइन कमी हवेत वीज निर्मिती करण्याची क्षमता आहे.
wind power generator तुलिप विंड टर्बाइनबाबत आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हणाले, मी नेहमी विचार करतो की पारंपारिक टर्बाइनसाठी इतकी जमीन आणि उंचीवर ते बसवणं नेमकं किती काळ चालणार? ऊर्जेच्या निर्मितीसाठी अशा नव्या पर्यायांचं स्वागत केलं पाहिजे, असं आनंद महिंद्रा म्हणाले. wind power generator
Turbine Information in Marathi हे टर्बाईन सर्वात जबरदस्त ठरत आहे. यामुळे वीजबिलापासून कायमची सुटका मिळणार असून मोफत वीज मिळणार आहे. हे कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे, कमी जागेत बसविता येईल. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक देखील हे टर्बाइन बसू शकाल. hydroelectric generator
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- आता सातबारा काढा मोबाईलवरून घरबसल्या, कसा काढायचा जाणून घ्या..