UTL Solar : UTL Solar कंपनीच्या पॅनलवर मिळणार 90% अनुदान, मिळेल वीजबिलापासून कायमची सुटका, असा करा ऑनलाईन अर्ज..

UTL Solar : जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला याविषयी जबरदस्त माहिती देणारं आहोत, ज्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. ही माहिती तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून दर महिन्याला येणारे लाईट बीलचे दर देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे अनेक जण सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत आहेत.

UTL Solar

UTL Solar panel वर केंद्र सरकार देखील अनुदान देत आहे. यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना राबवली जात असून योजनेअंतर्गत 1 किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतच्या Solar panels बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येत आहे.

यामध्ये एक किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी 30 हजार रुपये, दोन किलो वॅटच्या सोलर पॅनलसाठी 60 हजार रुपये, तर 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या क्षमता असलेल्या सोलर पॅनलसाठी 78 हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे.

अनेक लोकांच्या मनात प्रश्न येत असतो की, UTL कंपनीचे Solar panels बसवण्यासाठी किती खर्च येतो, त्यासाठीच आजच्या या लेखामध्ये आपण UTL Solar कंपनीच्या पॅनल बद्दल माहिती देणारं आहोत.

UTL Company Solar rooftop panel 4kW सौर पॅनेलची किंमत सौर पॅनेलच्या प्रकारानुसार बदलते, पॉलिक्रिस्टलाइन किंवा मोनोक्रिस्टलाइन या सौर प्रणाली मध्ये तुम्ही 350 वॅट आऊटपुट सह 12 सौर मॉड्युल स्थापित करू शकता. मायक्रो टेक हाय-एंड 5kVA MPPT PCU PERC सोलर मॉड्यूलची किंमत सुमारे 1 लाख 40 हजार रुपये असूअसून या प्रणाली मध्ये तुम्ही 400 वॅट आऊटपुट सह 10 सौर मॉड्युल सेट करू शकता.

UTL Solar inverter price

UTL Rooftop Solar Panel च्या 4kW सोलर सिस्टीम पावर देण्यासाठी, एक असा इन्व्हर्टर इंस्टॉल केला जाऊ शकतो जो 4kVA पर्यंत लोड घेऊ शकतो. या सोलर सिस्टीम मध्ये तुम्ही UTL Solar Hi-end 5kVA MPPT PCU वापरू शकता. तसेच या सोलर इन्व्हर्टर ची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत आहे.

UTL company Solar Battery Price

4 किलो वॅटच्या सोलर प्रणालीला चार बॅटरी जोडू शकता. तुम्ही तुमच्या गरजेच्या नुसार योग्य त्या क्षमतेची Solar Battery इंस्टॉल करू शकता.

  • UTL 100Ah Battery – 10 हजार रुपये
  • UTL 150Ah Battery – 15 हजार रुपये
  • UTL 200Ah Battery – 18 हजार रुपये

UTL Rooftop Solar Panel Price

UTL Solar 4kW सोलर सिस्टीममध्ये, तुम्ही पॉलीक्रिस्टलाइन किंवा मोनोक्रिस्टलाइन PERC सोलर पॅनेल वापरता येणार असून तुम्ही PWM किंवा MPPT तंत्रज्ञानासह UTL Solar inverter सुद्धा बसू शकता. UTL Solar कडून 4 kW सोलर प्रणाली बसवण्यासाठीची किंमत ही अंदाजे 2.50 लाख ते 2.80 लाखांपर्यंत असू शकते.

जर तुम्ही ग्रिड सोलार प्रणाली बसावणार असाल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याच बॅटरीची आवश्यकता नाही. यामुळे UTL Solar सिस्टमची किंमत कमी होण्यास मदत होते. अंदाजे 2 ते 2.50 लाख रुपये ही 4 kW ऑन-ग्रिड सोलर सिस्टीमची एकूण किंमत असल्याचे सांगितले जात आहे.

UTL कंपनीच्या वेबसाइटला भेट देण्यासाठी क्लिक करा

त्यामुळंच तुम्ही देखील UTL Solar कंपनीचे सोलर पॅनल बसवून लाईट बील पासून कायमची सुटका मिळवू शकता. ही माहिती आपण सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची असून इतरांना देखील माहिती व्हावी यासाठी ही माहिती पुढे नक्की शेअर करावी.

Similar Posts