Water Detector | विहिरी व बोअरला पाणी कुठे लागणार, आता या ॲपच्या मदतीने तुम्हाला पाहता येणार..

Water Detector: आपल्या ग्रामीण भागातील पाण्याच्या गंभीर समस्येवर मात करण्याकरीत एक जबरदस्त मोबाईल ॲप बनवले गेले आहे. ज्याद्वारे जमिनीत पाणी नेमके कुठे असेल याबाबतची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न सतावत असतो की, विहीर घेण्यासाठी नेमके कुठे खोदकाम करावे. मात्र आता शेतकऱ्यांना याबाबतची काळजी करण्याची काही एक गरज नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच समजेल की, जमिनीत जास्त पाणी कुठे लागेल.

शेती करायची म्हटल्यावर सर्वात जास्त गरज ही पाण्याची असते. यासाठी शेतीतल्या विहिरीला किंवा बोअरला चांगले पाणी लागलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी विहिरीसाठी खोदकाम करणारं आहात त्याठिकाणी पाणी लागेल की नाही या बाबतची सर्व माहिती हे ॲपद्वारे तुम्हाला कळेल. (Water detector app in marathi)

विहीर किंवा बोअर घ्यायच असल्यास तुम्ही पाणी बघणाऱ्या तज्ञांना शोधत बसता. मात्र, आता तुम्हाला तुमच्या हातातील मोबाईल ॲपद्वारे कळेल विहीर किंवा बोअर नेमके कुठे घ्यायचे. मिळालेल्या माहितीनुसार, आम्ही ज्या ॲपबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत ते ॲप 100 टक्के सांगेल की जमिनीत सर्वात जास्त पाणी कुठे लागेल. (Water detector app download)

काही शेतकरी मित्र जमिनीत नेमके पाणी कुठे लागेल याची संपूर्ण माहिती न घेता घाई-घाईने विहिर किंवा बोअरचे काम कोणत्याही ठिकाणी सुरू करतात आणि मग बोअरवेल व विहिरीला पाणी लागतच नाही. एवढा खर्च करून काही फायदा तर होत नाही शिवाय मनस्ताप होतो ते वेगळंच. शेतकरी मित्रानो लक्षात ठेवा तुम्हाला जर विहीर किंवा बोअर घ्यायचा असेल, तर जमिनीत कुठे पाणी लागेल हे दोन मिनिटांत तुम्ही मोबाईल ॲपच्या साहाय्याने बघू शकता. (Water Detector App Online)

👉🏻👉🏻 येथे क्लिक करा 👈🏻👈🏻

या ॲपच्या मदतीने असे पहा जमिनितले पाणी.. Water Detector

water detector या ॲपच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या शेतजमिनीमध्ये नेमके कोणत्या ठिकाणी जास्त पाणी आहे, शिवाय कोणत्या ठिकाणीची चढ-उतार रचना कशी दिसते, जमिनीत कोणता खडक किती अंतरावर आहे अशी माहिती गोळा करणे गरजेचे आहे. या शिवाय पाण्याच्या उगमाचा स्त्रोत नेमका कुठे आहे याचा शोध लावणं अत्यंत गरजेचे असते. (water finder app download)

जस-जसे तुम्ही हे मोबाईल एप्लीकेशन वापराल तेवढाच तुमचा अनुभव वाढत जाईल आणि जमिनीतले पाणी पाहणे हे तुमच्यासाठी ‘बाये हाथ का khel’ होईल. जमिनीमध्ये ज्या ठिकाणी मातीची रचना खोल असते त्याठिकाणीच सर्वाधिक पाणी झिरपते. यामुळे सर्वाधिक पाणी त्याच ठिकाणी असते. या ॲपच्या मदतीने पाणी पहल्यास तुमच्या बोअरवेल किंवा विहिरीला 100% पाणी लागेलच. (Water Finder App)

तर मित्रांनो या एप्लीकेशनचे नाव ‘वॉटर डिटेक्टर’ (Water Detector) असे आहे. या ॲपमुळे सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. हे ॲप डाऊनलोड करून तुम्ही लगेच जमिनीत पाणी कुठे आहे हे पाहू शकता. हे एप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी जिथे तुम्हाला खाली ‘येथे क्लिक करा’ हे बटण दिसेल त्यावर क्लिक करा.

👉🏻👉🏻 येथे क्लिक करा 👈🏻👈🏻

Similar Posts