Gram Panchayat Yojana List 2023 : तुमच्या गावात ग्रामपंचायतीच्या कोण-कोणत्या योजना सुरू आहे असे ऑनलाईन पाहा मोबाईलवर

Gram Panchayat Yojana List 2023: आपल्या भारतामध्ये लोकशाही शासन असून लोकप्रशासनाप्रमाणे कामकाज करण्यात येते. या लोकप्रशासनाचे केंद्रीकरण करुन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करुन शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता शासकीय संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यातीलच ग्रामपंचायत हा या लोकप्रशासन क्रेंद्रिकरणाचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा मानला जातो. Gram Panchayat Yojana List 2023

Gram Panchayat Yojana List 2023

केंद्र अथवा राज्य पातळीवरील नागरिकांकरिता जाहिर करण्यात येणाऱ्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी केंद्र सरकार–राज्य सरकार–जिल्हा पंचायत–तालुका पंचायत- आणि सर्वात शेवटी ग्रामपंचायत अशी लोकप्रशासनाची रचना करण्यात आलेली आहे. याप्रमाणे ग्रामिण भागामध्ये योजना राबवण्याकरिता मनरेगा ही सरकारी संस्था बनवण्यात आलेली आहे. ग्रामिण भागातील विकास योजनांची माहिती घेण्यापूर्वी आपण मनरेगा म्हणजे काय याबाबतची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे, कारण ग्रामपंचायत पातळीवररील सर्व योजना या मनरेगा मार्फतच नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येतात. Gram Panchayat Yojana List 2023

Gram Panchayat Yojana List 2023 ग्रामिण पातळीवर वेगवेगळ्या योजना राबवणाऱ्या मनरेगाचे पूर्ण नाव म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे होय, मनरेगा ही योजना भारत सरकारने सुरूवात 2005 मध्ये केला. Mahatma Gandhi National Rural Employment Gurantee Act

मनरेगा हमी योजनेचा उद्देश काय? Gram Panchayat Yojana List 2023

ग्रामीण भागातील रहिवासी असणा-या नागरिकांना शाश्वत रोजगार देऊन ग्रामीणभागातील गरिबांचे जीवनमान सुधारून त्यांची गरिबी आणि बेरोजगारी दूर करणे हाच एकमेव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा योजनेचा) उद्देश आहे.

ऑनलाईन पद्धतीने मनरेगा वेबसाईटवर योजनांची यादी पाहण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा

  • सर्वप्रथम मनरेगाच्या म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईट
    https://nrega.nic.in/MGNREGA_new/Nrega_home.aspx ला भेट द्या
  • त्यानंतर ग्रामपंचायत या पर्यायावर क्लिक करा.
  • ग्रामपंचायत यादी पाहण्यासाठी Generate report या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यापुढील पेज ओपन झाल्यानंतर तुमच्या राज्याची निवड करा.
  • कोणत्या वर्षाची योजना पाहायची त्या वर्षाची निवड करा
  • जिल्ह्यांची यादीमधून जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  • तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा Dashboard दाखवला जाईल. जी योजनेची माहिती घ्यायची असेल तीची निवड करा.
  • त्यानंतर 2023-24 वर्षाची निवडा, पुढे तुम्ही निवडलेल्या गावातील योजनांची यादी तुमच्या मोबाईल/कंप्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल.

जी योजना तुमच्या कामाची असेल त्याची संपूर्ण माहिती वाचून झाल्यावर त्यासाठी ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्या
Mahatma Gandhi National Rural Employment Gurantee Act

पीएम आवास योजनेच्या लाभार्थीची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.

केंद्र शासन पुरस्कृत ग्रामपंतायत विकास योजनांची यादी Central government scheme for rural India

  • कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे
  • श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान
  • राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
  • महालक्ष्मी सरस प्रदर्शन
  • दीन दयाल उपाध्याय कौशल्या विकास योजना
  • प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
  • महिला किसान सशक्तीकरण कार्यक्रम
  • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली मिशन
  • प्रधान मंत्री ग्राम सडक योजना
  • राष्ट्रीय ग्रामस्वराज योजना
  • सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण
  • राज्य सरकार पुरस्कृत ग्रामपंचायत विकास योजनांची यादी
  • तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
  • वित्त आयोग
  • स्मार्ट ग्राम योजना
  • ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

Similar Posts