Bharat Loan 2024 : आता खराब CIBIL वर देखील ₹1 लाखपर्यंतचे Instant वैयक्तिक कर्ज मिळवा.
Bharat Loan 2024 : प्रत्येकाला माहीत आहे की, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी अर्जदारांना चांगले CIBIL स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे. पण तुमची सिबिल चांगला नसेल, आणि तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी अर्जंट पैश्यांची आवश्यकता असून कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला Bharat Loan 2024 Application द्वारे तुमच्या बँक खात्यात Instant कर्ज मिळण्याची माहिती देणार आहोत.
खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर, Bharat Loan 2024 Appद्वारे कर्जासाठी अर्ज करून, त्यांच्या खात्यात ₹ 5000 ते ₹ 1 लाखांपर्यंतची रक्कम सहज आणि झटपट मिळवू शकतात, आणि त्यासाठी अर्जदारांना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती टाकून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.तुम्हालाही भारत लोन अपमधून अर्ज करून कर्ज घ्यायचे असेल, तर खाली दिलेले सर्व तपशील वाचून तुम्हाला कर्ज मिळवण्याबाबतची संपूर्ण माहिती शकेल
तथापि, हे ॲप देवमुनी लीजिंग अँड फायनान्सियल लिमिटेडने (DEVMUNI LEASING & FINANCIAL LIMITED) तयार केला असून या द्वारे कर्ज देण्यात येते. शिवाय या कर्ज परतफेडीचा कालावधी 2 महिने ते 12 महिन्यांपर्यंत दिला जातो आणि वार्षिक व्याज दर 28% आणि प्रोसेसिंग शुल्क म्हणून कर्जाच्या रकमेचे 2% पेमेंट करावे लागेल
Bharat Loan 2024 for Required Documents
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- पत्त्याचा पुरावा
- 3 महिन्यांची पगार स्लिप
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी इ.
How to Apply Online Bharat Loan 2024?
- सर्वप्रथम Google Play Store ॲप्लीकेशन उघडा.
- यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करून Bharat Loan सर्च करा.
- नंतर तुमच्या मोबाइलवर हा ॲप्लीकेशन डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
- यानंतर ॲप्लीकेशन उघडा आणि सर्व आवश्यक माहिती नमूद करून ते सुरू करा.
- त्यानंतर या तुम्हाला ॲप्लिकेशनचा डॅशबोर्ड उघडेल.
- आता तुम्ही कर्जाच्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्याविषयी सर्व प्रकारची माहिती विचारली जाईल जसे की तुम्ही स्वयंरोजगार आहे की पगारी आहात.
- यानंतर, पुढच्या स्टेपमध्ये, तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या कर्जाची रक्कम प्रविष्ट करा.
- आता तुमच्या बँक खात्याचे तपशील नमूद करून KYC पूर्ण करा KYC पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावे लागेल.
- त्यानंतर कर्ज करार पूर्ण करा. कर्ज करार पूर्ण केल्यानंतर, शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करात्यानंतर तुमचा Bharat Loan 2024 अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल.