Low CIBIL Score Jio Finance Personal Loan : जिओ फायनान्स देणार कमी CIBIL स्कोअर 45,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज…!
Low CIBIL Score Jio Finance Personal Loan : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Low CIBIL Score 45,000 Jio Finance personal loan मिळवण्याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगणार आहोत.
जिओ फायनान्स लिमिटेड ही कंपनी भारताचे प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांची नवीन आणि वैयक्तिक कर्ज देणारी संस्था आहे. Jio फायनान्स ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना पूर्ण वित्तीय आणि आर्थिक सेवा प्रदान करते. ज्यामुळे ग्राहकांना कर्ज घेणे, व्यवहार करणे, बचत करणे आणि अखंडपणे गुंतवणूक करणे शक्य होते.
जिओ कंपनी मार्फत भारतातील शहरा बरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांना सुद्धा त्यांच्या low CIBIL score Jio finance app personal loan वर 100% कर्ज दिले जाते. संपूर्ण भारतातील नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे हे jio फायनान्स ॲपचे ध्येय आहे.
जिओ फायनान्स ॲपद्वारे तुम्ही वैयक्तिक कर्जबरोबर बचत खाते, यूपीआय मार्फत बिल पेमेंट करने, मोबाईल, डिश रिचार्ज, डिजिटल विमा आणि व्यवस्थापन यासह अनेक सेवा ऑनलाइन प्रदान करत असते. पण त्याचबरोबर आपण low CIBIL score 60,000 Jio finance app personal loan साठी घरबसल्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने कसे मिळवायचे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
CIBIL score चा नेमका अर्थ काय?
सिबिल स्कोर च्या आधारावरच एखाद्या व्यक्तीला बँका किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही याचा निर्णय घेते. सिबिल स्कोर 300 ते 900 यादरम्यान मोजला जातो. 750 पेक्षा अधिक स्कोर असेल तर ती व्यक्ती कर्ज मिळवण्यास पात्र आहे.
Low CIBIL Score 45000 Jio Finance App Personal Loan चे व्याजदर/परतफेडीचा कालावधी
- Low CIBIL score 45000 jio finance app personal loan चा व्याजदर हा साधारणतः 11.99% वार्षिक दराने सुरू होतात.
- सदर कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा अगदी लवचिक स्वरूपाचा असून तुम्ही तुमच्या सोयीनुसार 6 महिने ते 72 महिने इतक्या कालावधीची निवड करु शकता.
Low CIBIL Score 45000 Jio Finance App Personal Loan पात्रता
- Low CIBIL score 45000 Jio finance app personal loan साठी वय किमान 18 ते कमाल 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती ही मूळ भारतीय असावी.
- उत्पन्नाच्या पूर्ण आवश्यकता पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत.
- पगारदार बरोबरच स्वयंरोजगार असलेले सर्व भारतीय नागरिक हे कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- कमी सिबिल स्कोर किंवा खराब सीबील स्कोर असेल तर अर्जदार व्यक्तीने हे कर्ज मिळवण्यासाठी तारण ठेवणे आवश्यक आहे. Low CIBIL Score Jio Finance Personal Loan
Low CIBIL Score 60,000 Jio Finance Personal Loan साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे
Low CIBIL Score 45000 jio finance personal loanसाठी ऑनलाईन अर्ज करावा
- सर्वप्रथम जिओ फायनान्सच्या https://www.jiofinance.in/ या वेबसाईट ओपन करा.
- यानंतर वैयक्तिक कर्ज या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात की नाही हे निर्धारित करण्यासाठी ऑनलाईन पात्रता तपासक वापरा.
- जर तुमच्याकडे आधीपासूनच एखादी जिओ फायनान्स खाते नसल्यास नोंदणी करा.
- तुम्ही तुमच्या वैयक्तिक तपशीला सह आर्थिक माहिती भरा.
- अर्जदाराला आवश्यकतेनुसार पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक स्टेटमेंट यासारखे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर तुमची पात्रता आणि दस्तऐवज पडताळणीवर आधारित कर्ज मंजुरीची प्रतीक्षा करा.
- एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर पण तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल.