आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘Don’t Worry’- IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा.

बऱ्याच वेळेस रेल्वेचे तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये राहते आणि कन्फर्म होत नाही, कन्फर्म न झालेल्या तिकीटाचे पैसेही लवकर रिफंड होत नाही मात्र आता यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे.

आयआरसीटीसीने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आपली वेबसाईट अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच आयआरसीटीसीवची पेमेंट गेट वे सेवाही सुरू होणार, यामुळे थर्ड पार्टीवर अवलंबून रहावे लागणार नाही.

जाणून घ्या याविषयी सविस्तर ?

● वेबसाईट आणि मोबाईल ॲप वापरणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी iPay अंतर्गत एक तात्काळ रिफंडसाठी फिचर आयआरसीटीसीने सुरू केले आहे.

● याचा लाभ घेण्यासाठी युजरला आपल्या बँक खात्याची माहिती एकदाच द्यावी लागेल. तिकीट बुक करताना जी माहिती देण्यात येईल, त्याच माहितीच्या आधारे आणि त्याच बँक खात्यात तिकीट रद्द केल्यावर थेट पैसे जमा केले जातील.

● तसे याआधी तिकीट रद्द केल्यानंतर खात्यात पैसे जमा होण्यासाठी दोन ते चार दिवसांचा अवधी लागत होता, मात्र नव्या फिचरमुळे तिकीट, रद्द केल्यास काही मिनिटातच पैसे त्याच्या खात्यात जमा होतील.

Similar Posts

  • Mudra Loan Scheme for Women | महिलांना मिळणार 10 लाखांपर्यंत कर्ज

    Mudra Loan Scheme for Women: महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने खास निर्णय घेतलेला आहे. महिलांसाठी मोदी सरकारची खास योजना आहे. जिचं नाव प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना.. तसेच या योजनेला महिला रोजगार कर्ज योजना देखील म्हणतात. या योजनेतंर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज मिळणार आहे. how to get loan in mudra scheme mudra loan…

  • Urgent Low Cibil Loan process:

    तुमचा CIBIL स्कोअर कमी असल्यास आणि तुम्हाला कर्जाची तातडीची गरज असल्यास, तुमच्यासाठी अजूनही काही पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही घेऊ शकता अशी काही स्टेप येथे आहेत: तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा: तुम्ही भारतातील चार क्रेडिट ब्युरोपैकी कोणत्याही मधून तुमचा क्रेडिट रिपोर्ट वर्षातून एकदा मोफत तपासू शकता. कोणत्याही त्रुटी किंवा विसंगतींसाठी तुमच्या अहवालांचे पुनरावलोकन करा आणि शक्य असल्यास…

  • Flat For Sale

    विक्री वार्ता पिसादेवी येथील NA 44, 2 bhk, Residential flatविक्रीसाठी उपलब्ध 🔸 फ्लॅटची वैशिष्ट्ये 👉🏼 Saleable Area – 709 sqft👉🏼 2nd floor👉🏼 पश्चिम दिशेला दार (पश्चिमाभिमुखी)👉🏼 प्रशस्त पार्किंग व्यवस्था👉🏼 शांत व स्वच्छ परिसर 👉🏼 प्रोफेशनल, सभ्य व सुसंस्कृत रहिवासी असल्याने सुसह्य रहिवास👉🏼 समोरच गार्डनसाठी मोकळी जागा व मुलांच्या खेळण्याची व्यवस्था👉🏼 समोरच स्पोर्ट अकॅडमी, दुकाने व…

  • सचिन बुक सेंटर

    *सेल..! सेल..! सेल..!* 📚 *सचिन बुक सेंटर* 📚 & झेरॉक्स 📖 संभाजीनगरकरांसाठी (औरंगाबाद) खुशखबर *पुस्तके मिळणार अगदी तुमच्या घरपोच..* 🤑 तेसुद्धा *10 ते 60%* पर्यंतच्या डिस्काउंट किमतीमध्ये.. 📚 *आमच्याकडे सर्व पुस्तके* 📚 ♦️पुण्याच्या होलसेल डिस्काउंट किमती मध्ये अगदी तुमच्या घरपोच मिळणार..! 🤩 *पुणे मार्केट येईल*🚚 *थेट तुमच्या दारी..!* 📞 *अधिक माहितीसाठी संपर्क – _8552900848_* 📝…

  • PM Jan dhan yojana: खिशात पैसे नाहीत! गरज भासल्यास लगेच मिळतील 10000 रुपये, जन धन खात्याचा मिळेल असाही फायदा..!

    PM Jan dhan yojana : Bank Account News : देशातील गरीब जनतेच्या फायद्यासाठी सरकारकडून वेळोवेळी अनेक योजना राबवल्या जातात, या योजनांच्या मदतीने गरीब लोकांना आर्थिक लाभ दिला जातो जेणेकरून त्यांचे राहणीमान सुधारू शकेल. बँक देखील आपले काम सुधारते जेणेकरून ग्राहकांना चांगली सेवा देता येईल. या लेखात आम्ही तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या अशा…

  • जाणून घ्या महाराष्ट्राची ठळक वशिष्ट्ये…

    आज 1 मे 2022 महाराष्ट्र दिन..!1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्व निर्माण आलं. अर्थातच त्यासाठी अनेकांना मोठा संघर्ष करावा लागला, महाराष्ट्राने अनेक चढ-उतार तसेच संकटांचा सामना करत विकासाची कास धरली आणि आज देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र अग्रस्थानी पोहोचलं आहे. आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला नक्कीच अभिमान आहे, परंतु आपला महाराष्ट्र नेमका कसा आहे,…