COVID-19 बूस्टर शॉट्स
💉💉💉💉💉💉💉💉💉💉💉💉
*_सुरक्षित.. मोफत.. सोयीस्कर_*
_कोरोना विरुद्ध सुरक्षा कडक करा,_
_लवकरात लवकर बूस्टर डोस मिळवा._
_कोरोनाची लाट थांबवण्यासाठी लसीकरण हे एकमेव संरक्षण आहे,_
*_एकत्रित व्हा, लसीकरण करा_*
#आता उपलब्ध *_COVID-19 बूस्टर शॉट्स_* आता *कमलनयन बजाज हॉस्पिटल* येथे अगदी मोफत उपलब्ध आहेत.
▶️ 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोविशील्ड लसीचे मोफत लसीकरण, ज्यांनी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेऊन *9 महिने* पूर्ण केले आहे.
▶️ सोमवार ते शनिवार
वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत
▶️ नर्सिंग कॉलेज सभागृह, *कमलनयन बजाज हॉस्पिटल*, बीड बायपास, औरंगाबाद.
▶️ संपर्क: ०२४० ६६३२१११
कोरोनापासून समाजाचे रक्षण करण्यासाठी….
लसीकरण मोहिमेत सामील व्हा…
#लस_सुरक्षित_आहे #बजाजहॉस्पिटल
💉💉💉💉💉💉💉💉💉💉💉💉