Panjab Dakh Havaman Andaj |पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज, येथे होणार मुसळधार पाऊस..
Panjab Dakh Havaman Andaj अनेक शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा, पंजाबराव डख यांच्या अंदाजावर विश्वास ठेवतात. राज्यात गेल्या 4 दिवसांपासून माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.. या पावसाने कुठे दिलासा मिळाला, तर कुठे नुकसान केल्याचेही समोर येत आहे..
panjab dakh havaman andaj today या पावसामुळे राज्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत पावसाची स्थिती कशी असेल, याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्वाची माहिती दिली आहे.. Panjab Dakh Havaman Andaj
पंजाबराव डख (Panjabrao Dakh Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 16 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात भाग बदलत 16 ते 18 सप्टेंबरपर्यंत भाग बदलत मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार पण सर्वदूर नाही असल्याचे डख यांनी सांगितले.. (Panjabrao Dakh Havaman Andaj Today)
पूर्व विदर्भ, प.विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात 21 ते 24 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणार आहे. तर यामुळे पंजाबराव डख यांनी शेतकर्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (punjab dakh weather today)
Panjab Dakh Havaman Andaj यांनी दिली आनंदाची बातमी..
पंजाबराव डख यांनी सोयाबीन व द्राक्ष शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील पाऊस 24 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. राज्यात 25 सप्टेंबरपासून पावसाचा जोर ओसरणार आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीस आली आहे, त्यांनी काढूण किंवा झाकुन ठेवावी असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.
Panjab Dakh Havaman Andaj हवामान विभागाचा अंदाज..
सध्या परतीच्या वाटेवर निघालेला माॅन्सून कोकण, घाट परिसरात सक्रिय झाला आहे. गेल्या चार दिवसांत राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहील. विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Havaman Andaj Maharashtra)
हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर 17 सप्टेंबर (शनिवार) रोजी रायगड आणि रत्नागिरी वगळता पावसाचा जोर कमी होईल.
हे देखील वाचा-
घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??