Aadhar Card Loan | घरबसल्या आधार कार्डवरून मिळवा कोणत्याही 3 लाखांपर्यंत कर्ज, त्यासाठी असा करा अर्ज
Aadhar Card Loan: आत्ताच्या काळात प्रत्येकांना कर्जाची आवश्यकता असते. कारण अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने कर्ज घेत असतात. आजकाल कर्ज कुणाला लागत नाही. गाडी घेण्यासाठी असो घर घेण्यासाठी अथवा एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज घेत असतो.
सध्याच्या काळात आर्थिक अस्थिरता वाढल्याने त्यात आता महागाई वाढलेली आहे. यामुळे नागरिकांना कर्जाची आवश्यकता असते. कर्ज घेणं देखील काही सोपं नाही. कर्जासाठी भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. मात्र, एवढं करून देखील कर्ज मिळत नाही.
सर्व कुटाने करूनही कर्ज लागत नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. आता लोन काढण्यासाठी अनेक झंजट कराव्या लागतात. मात्र आता आम्ही तुम्हाला सहजतेने लोन मिळवून देण्यासाठी सोपी पद्धत या लेखात जाणून घेणार आहोत. Aadhar Card Yojana Online
आधार कार्ड म्हणजे ओळखीचा पुरावा आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. personal loan on aadhar card तुम्ही आता या आधार कार्डच्या साहाय्याने घरबसल्या कर्ज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईलवरून अर्ज करावा लागणार आहे.
आधार कार्डद्वारे तुम्ही 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकता. हे कर्ज घेणारा भारतीय नागरिक असावा. अर्जदाराचे वय 18 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असावे व सिबिल स्कोअर चांगला असणं आवश्यक आहे.
Aadhar Card Loan 50000 Online Apply या कर्जासाठी इतर कागदपत्रांची गरज देखील लागणार आहे. ती कोणती कागदपत्रे कोणती आहे, ते खालीलप्रमाणे दिले आहे. aadhar card loan yojana 2022 apply online
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) बॅंक खातं पासबुक
4) बॅंके स्टेटमेंट शेवटच्या 6 महिन्याचे
5) उत्पन्नाचा दाखला
6) पत्त्याचा पुरावा
7) जात प्रमाणपत्र
8) मोबाईल नंबर
9) पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्डच्या साहाय्याने असे घ्या कर्ज
आधार कार्डच्या साहाय्याने कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ‘गुगल प्ले स्टोअर’वरून बँकेचे ॲप डाउनलोड करावे लागेल किंवा तुम्हाला बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, ज्या बॅंकेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे.
आता येथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ओटीपी च्या साहाय्याने लॉगिन करावे लागेल.
आता तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल.
यानंतर, येथे कर्जाचा पर्याय निवडा आणि येथे विचारलेली आवश्यक माहिती भरा जसे – तुमचे पूर्ण नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक अशी संपूर्ण माहिती भरा.
यानंतर, तुम्हाला तुमची आधार माहिती विचारली जाईल.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या ओटीपीद्वारे तुम्हाला त्याची आधार कार्डची पडताळणी करावी लागेल.
आधार कार्डची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला कर्जाची पात्रता कळते आणि मंजुरी मिळाल्यानंतर, काही वेळेनंतर तुम्हाला कर्ज दिले जाते. ‘Loan on Aadhar Card 2023’
अशाप्रकारे तुम्ही आधार कार्डच्या मदतीने कोणत्या बॅंकेतून घरबसल्या कर्ज मिळवू शकता. तुम्हाला अर्जाची पद्धत समजली असेल. ही माहिती सर्वांसाठी नक्कीच महत्वाची आहे. त्यासाठी ही माहिती पुढे इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज