एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर..
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे की, परवा फोरच्युनर गाडीत पैसे घेऊन आले होते, पण मी भद्रा मारुतीवर हाथ ठेवायला तयार आहे, मला 100 कोटी दिले तरीही शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही, असंही ते म्हणाले.
पडेगाव येथे संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांच्या फोटोला काळे फासले.शिवसेनेविरुद्ध बंडाचा बडगा उगारनार्या आमदारांविरुद्ध राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांच्या कार्यालय तोडफोड करून बॅनर फाडले जात आहे, तर कुठे त्यांच्या फोटो काळे फासले जात आहे. मात्र औरंगाबादेतील शिवसैनिक शांत आहेत. याबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, ते संतापून म्हणाले, मी जाऊन तोडफोड करू का? त्यानंतर लगेचच त्यांना सावरत आमदार अंबादास दानवे म्हणाले, की तालुका आणि जिल्ह्यात आमचे मेळावे सुरू आहेत. २२ जूनला क्रांती चौकात राज्यात सर्वात आधी आम्हीच बंडखोरांचा निषेध केला. त्यामुळे आम्ही शांत नाही. आमचे काम सुरूच आहे, असे ते म्हणाले.
शरीरावर तीळ असेल तर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. पौराणिक मान्यतेनुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या तीळांचे वेगवेगळे अर्थ आहेत. तीळ वर केस असल्यास शुभ मानले जात नाही, जर तीळ फिकट रंगाचा असेल तर शुभ मानला जातो, जर तीळ रंगाने गडद असेल तर व्यक्तीचे जीवन संघर्षमय असते, तर तीळ मोठा असेल तर ते शुभ मानले जाते. ते…
Is the Internet Changing Your Behavior? just think ..! इंटरनेट आपल्या आयुष्यामध्ये आल्यापासून आपल्याला एक नवीनच सवय लागली आहे, आणि त्या सवयीचं नाव आहे फॉरवर्ड..! ह्याला सवय कसली व्यसनच म्हणा की,,.. व्हॉट्सॲपवर कुठलाही नवीन ग्रुप बनला की लगेच त्या ग्रुपवर सगळ्यात पहिले सुप्रभात (Good Morning) कोण टाकतंय याची जणू काही चढाओढच सुरू होते. एखाद्या ग्रुपवर…
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाची वाहतुक 22 एप्रिल 2022 पासून सुरू झालेली आहे. तसेच मध्यम व लांब पल्ला व आंतर-राज्य बसेस आगार निहाय सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीकरीता या बसफेर्यांमध्ये आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांनी संकेतस्थळ व मोबाईल अॅप द्वारे सुद्धा आरक्षण सुविधेचा लाभ घेवून महामंडळाच्या किफायतशीर सेवेचा…
Land Map:- जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेले असून यासंबंधी राज्याचा महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तुम्ही अगदी सातबारा उताऱ्यापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे मिनिटांमध्ये मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. त्यामुळे सरकारी कार्यालयाच्या हेलपाट्या मारणे व यामध्ये जाणारा वेळ व पैसा यापासून मुक्तता मिळण्यात…
Wakeup call-destination alert या सुविधेचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की, आता तुम्ही रात्री प्रवास करताना ट्रेनमध्ये चिंता न करता झोपू शकाल, कारण आता तुम्हाला तुमच्या स्टेशनवर वेळेवर उठवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेने घेतली आहे. तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वेने आपल्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत. रात्रीच्या वेळी…