🎊Enrich Stainless Steel Water Tanks🎊

🎊Enrich Stainless Steel Water Tanks🎊

⭐️ आम्ही घेऊन येतोय सुरक्षितपणे पिण्याचे पाणी Store करण्यासाठी Stainless Steel पासून तयार केलेली पाण्याची टाकी.

॰ स्वच्छ आणि सुरक्षित पाणी जीवनासाठी आवश्यक आहे.

॰ प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे व कॅन्सरसारख्या घातक रोगाचे कारण ठरू शकते.

॰ Stainless Steel पासून बनवलेली टाकी पाणी स्वच्छ आणि जंतूंपासून मुक्त ठेवते.

॰ ग्राहकांना Best Quality Stainless Steel ची टाकी देण्यात Enrich ने विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

॰ High Quality 304 Grade Stainless Steel पासून बनलेली Enrich टाकी ग्राहकांना स्वच्छ व सुरक्षित पाण्याची हमी देते.

॰ तर आजच घरी आणा Enrich Stainless Steel पाण्याची टाकी आणि निरोगी आयुष्याचे दार उघडा.

उपयोग :

⭐️ घर ⭐️ सभागृह
⭐️ शाळा ⭐️ कॉलेज
⭐️ हॉस्पिटल ⭐️ हॉटेल
⭐️ इंडस्ट्री ⭐️ RO प्लांट

(200 ते 5000 लिटर Capacity मध्ये उपलब्ध)

📞अधिक महितीसाठी संपर्क :
8668463370

📍पत्ता :
Nandadeep Enterprises
द्वारिका कॉम्प्लेक्स, एपेक्स हॉस्पिटल रोड,
महेश नगर चौक, आकाशवाणी, औरंगाबाद.

Facebook Page : https://www.facebook.com/SSWaterTanksByEnrich/*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!