युरेका फोर्ब्स

🙏🏻 नमस्कार,

🤩 युरेका फोर्ब्स या कंपनीचे सर्व प्रोडक्ट आता आपल्या घरबसल्या ही उपलब्ध –

तुमच्याकडे कोणतेही पिण्याचे पाणी असू द्या, मग ते बोअरवेलचे असो, टँकरचे असो कि महानगरपालिकेचे असो..

💯 ते प्युरिफाय करण्यासाठी सूटेबल असे RO किंवा UV मशीन आता योग्य दरात घरबसल्या मिळतील.

व्हॅक्युम क्लिनर ची सर्व रेंज आपल्यासाठी योग्य दरात.
✅ वापरण्याच्या हार्ड वॉटरसाठी वॉटर सॉफ्टनर एक हजार लिटर, दोन हजार लिटर, पाच हजार लिटर आणि दहा हजार लिटरपर्यंत उपलब्ध.
✅ सर्व प्रकारचे एअर कंडिशनर यामध्ये एक टन, दीड टन, दोन टन आणि तीन टनमध्ये उपलब्ध असून या एअर कंडिशन मध्ये *एअर पुरिफिकेशन* सुद्धा होते.

इंडस्ट्रियल वॉटर प्युरिफायर सुद्धा उपलब्ध

😇 या सर्व प्रॉडक्टचे सर्विसिंग आणि मेंटेनन्स आपल्याकडेच असल्यामुळे या प्रॉडक्टच्या लॉंग लाइफ ची चिंताच नको.. !!!!!!

👆🏻 वरील प्रॉडक्टच्या डेमोसाठी संपर्क 📞 करा-

🙋🏻‍♂️ प्रमोद कुलकर्णी – 9595320320(जाहिरात)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!