स्वतिक ओर्थोपेडिक हेल्थ केअर

🦿 हाडांसाठी भव्य मोफत शिबिर

हाडांची घनता ( BMD MACHINE) द्वारे मोफत

🏥 स्वतिक ओर्थोपेडिक हेल्थ केअर
(ट्रॉमा, आर्थ्रोस्कोपी अँड जॉईंट रीप्लेसमेंट सेंटर)

🩺 तपासणी कोणी करावी?
✔️ पाठ, कंबर दुखी,
✔️ सतत अंग दुखी,
✔️ संधिवात,
✔️ गुडघे दुखी,
✔️ टाच दुखी,
✔️ क्रीडा दुखापती आजार( Sports injury),
✔️ मणक्याचे आजार,
✔️ फ्रॅक्चर.

🧑🏻‍⚕️ तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला
🦾 हाडांची घनता (bone density test) मोफत ( B M D मशीनद्वारे)
🧐 Xray फक्त २५०/-
💉 हाडांची ठीसुळता कमी करण्याचे इंजेक्शन फक्त १००/-
🩸 रक्त तपासणी वर विशेष सवलत
👨‍🔬 शस्त्रक्रिया लागल्यास विशेष सवलत

🕰️ कॅम्पची वेळ- २९ मे २०२२ (रविवार)
सकाळी १० ते दुपारी २

🧑🏻‍⚕️ तज्ञ डॉक्टर- डॉ. केतन वेखंडे
(अस्तिरोग तज्ञ.)
एमबीबीएस, DNB ऑर्थोपेडिक, इंटरनॅशनल फेलोशिप स्पोर्टस् मेडिसिन अँड ऑर्थॉस्कोपी ( थायलंड)

📍 कॅम्पचा पत्ता – स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर
पळनीटकर हॉस्पिटल, बाबा पेट्रोल पंप मागे, औरंगाबाद.

रजिस्ट्रेशन फी फक्त – ५० रू/-

📞 नाव नोंदणीसाठी संपर्क
8055554888 / 9741304205

Similar Posts