Artillery Centre Nashik Recruitment 2023 | तोफखाना केंद्रात 10वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, येथे करा अर्ज
Artillery Centre Nashik Recruitment 2023: नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नाशिक तोफखाना केंद्रात रिक्त जागांसाठी नोकर भरती सुरू झाली आहे. या भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी सुरूवात झाली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याअगोदर या भरतीची संपूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा. (Artillery Centre Nashik Recruitment) तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. या लेखात नाशिक तोफखाना केंद्रात होत असलेल्या नोकर भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव (Post Name) :
1) निम्न श्रेणी लिपिक – लोवर डिव्हीजन क्लर्क (LDC – Lower Division Clerk)
2) MTS (सफाईवाला) – (MTS Safaiwala)
3) MTS लास्कर (MTS Lascar)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
1) निम्न श्रेणी लिपिक – लोवर डिव्हीजन क्लर्क (LDC – Lower Division Clerk)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित पदानुसार 12 वी पास असावा. Sarkari Job उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं गरजेचं आहे.
2) MTS (सफाईवाला) – (MTS Safaiwala)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित पदानुसार 10 वी पास असावा. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
3) MTS लास्कर (MTS Lascar)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित पदानुसार 10 वी पास असावा. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वयाची अट (Age Limit) : 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी (Exam Fees) :
पगार ( Salary) :
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे. tofkhana nashik bharti
अर्ज करण्याचा पत्ता : कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102 (The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102)
अधिकृत वेबसाईट (Official Website) : https://indianarmy.nic.in/
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज