Bank of Maharashtra Personal Loan : कोणत्याही अटीशिवाय बँक ऑफ महाराष्ट्र देणार 10 लाख रुपयांचे लोन..

Bank of Maharashtra Personal Loan : नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा बँक ऑफ महाराष्ट्रातून घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर, आणि कर्ज घेण्यासाठीची पात्रता आणि अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे याची माहिती देणार आहोत..

Bank of Maharashtra Personal Loan

बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला सर्वात आकर्षक व्याजदरासह Personal Loan ऑफर करत असून त्याचा सध्याचा व्याजदर 9.25% पासून सुरू होत आहे आणि तुम्हाला हे कर्ज दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्हाला तातडीने पैश्यांची आवश्यकता आहे,आणि बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असल्यास तुम्ही अत्यंत कमी कागदपत्रांसह सहज अर्ज करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra Personal Loan) तुम्हाला मिळणारी कर्जाची रक्कम 10 लाख रुपये आहे.

Bank of Maharashtra Personal Loan वैशिष्ट्ये

  • तुम्हाला तुमच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहजरीत्या कर्ज मिळते.
  • सर्वात कमी आणि आकर्षक असे व्याज दर.
  • कर्ज घेण्यासाठी अत्यंत कमी कागदपत्रांचीआवश्यकता.
  • तुम्हाला 10 लाखांपर्यंत कर्ज रक्कम कर्ज म्हणून देण्यात येते.
  • कोणतेही अतिरिक्त आणि छुपे शुल्क आकारले जात नाही.
  • तुम्ही घेतलेल्या कर्जावरील व्याजदरांवर तुम्ही भरत असलेल्या शिलकीचा फायदा सुद्धा पाहायला मिळेल.

बँक ऑफ महाराष्ट्र सणासुदीच्या, लग्नाच्या हंगामासाठी या कर्जाची ऑफर देत असून ज्यात बँक ऑफ महाराष्ट्र फक्त केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना ९.२५% व्याजदराने देत आहे, पण ज्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रात आहे आणि CIBIL स्कोअर 700 अथवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना यापेक्षा कमी व्याजदर लागू होईल.

Bank of Maharashtra Personal Loan घेण्याची पात्रता

  • बँक ऑफ महाराष्ट्र मधून Personal Loan चा अर्ज करण्यासाठी, तुमचे बँक ऑफ महाराष्ट्रात खाते गरजेचे आहे.
  • तुम्ही सरकारी कर्मचारी असल्यास आणि तुमचे वेतन बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा होत असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळू शकते.
  • जर तुम्ही स्वयंरोजगार असाल, तर बँक ऑफ महाराष्ट्रात तुमचे खाते किमान 1 वर्ष जुने असून त्या खात्यात सरासरी व्यवहार झाला पाहिजे.
  • डॉक्टर, वास्तुविशारद, सीए, यांसारखे व्यावसायिक सुद्धा हा कर्ज घेण्यास पात्र आहेत.
  • तुमचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे.
  • तुमचे मासिक उत्पन्न किमान 25000 किंवा त्यापेक्षा अधिक असावे.

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाची कागदपत्रे

  • पॅन कार्ड, आधार कार्ड, 2 फोटो
  • निवासाच्या पुराव्यात वीज बिल/मतदार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/टेलिफोन/आधार कार्ड/रोजगार कार्ड पासपोर्ट
  • पगारदारांसाठी- मागील ३ महिन्यांची पगार स्लिप फॉर्म 16 सह मागील 2 वर्षांचे आयटी रिटर्न मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!