Location Tracker by Mobile Number | मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा

Location Tracker पोलिस अथवा टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीशिवाय तुमच्या ओळखीच्या लोकांचे लोकेशन पाहू शकता. यासाठी तुम्हाला ‘Truecaller’ ॲपचा वापर करावा लागेल. यामध्ये तुम्ही फक्त सर्च बारमध्ये तो नंबर टाकावा लागेल ज्याचे लोकेशन तुम्हाला पाहायचे आहे..

location tracker app by mobile number यानंतर तुम्हाला क्लिअर लोकेशन दिसणार नाही. मात्र तो नंबर कोणत्या जिल्ह्यातून आहे हे मात्र नक्की समजेल.

याशिवाय तुम्हाला संबंधित व्यक्तीच्या ऑपरेटरचा पत्ता सुद्धा मिळून जाईल आणि जर का तुम्हाला संबंधित व्यक्तीचे नाव माहित नसेल, तर तुम्हाला त्याचे नाव सुद्धा माहित होईल. (Location Tracker Google)

आणि जर का तुम्हाला लाईव्ह लोकेशनच पाहायचे असेल, तर व्हाट्सअप ॲपद्वारे लाईव्ह लोकेशन्स शेअर करून सुद्धा लाईव्ह लोकेशन बघता येईल. याबरोबरच तुम्ही ‘गुगल मॅप्स’ ॲपचा देखील करू शकता.

तर मित्रांनो याच प्रकारे तुम्ही दुसऱ्याचे लोकेशन बघू शकता. या ॲपशिवाय कोणत्याही अॅपद्वारे लोकेशन पाहता येणार नाही. इतर कोणतेही ॲप वापरू नका तुमची फसवणूक होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!