Water Detector Mobile App : बोअरवेलमध्ये किती पाणी आहे तपासा फक्त 1 मिनिटांत, ते सुद्धा Free..
Water Detector Mobile App : जसे की आपल्याला माहित आहेच की, दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे भूजल पातळी म्हणजे जमिनीतील पाणीसाठा कमी होत आहे. अशावेळी तुमच्या जमिनितल्या कोणत्या भागात किती भूजल पातळी किती आहे. याची माहिती असणे आपल्यासाठी आवश्यक आहे. Water Detector in Underground
Bhujal Water Detector Mobile App
भारतीय भूजल विभागाने नागरिकांच्या या समस्या ओळखून तुमच्या गावातील/शहरातील भूजल नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शेतातील/घरातील बोअर आणि विहीरमधील पाण्याची पातळी सुद्धा तुमच्या हातातल्या मोबाईलद्वारे सहजरीत्या पाहता येणार आहे. तर काय आहे, नवीन तंत्रज्ञान जाणून घ्या.
मित्रांनो जमिनीखाली असलेली पाण्याची पातळी अथवा आपल्या शेतातील किंवा घरातील बोअरवेल मधील पाण्याची पातळी पाहण्यासाठी तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. Bhujal Water Detector Mobile Appच्या माध्यमातून आपण आपल्या विहिरीला/ बोरवेलचे नेमके पाणी किती आहे याची माहिती मिळवता येणार आहे, त्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून आपल्याला Bhujal Water Detector Mobile App अँड्रॉइड ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.
महाराष्ट्रातल्या पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने Bhujal Water Detector Mobile App अँड्रॉइड ॲप लॉन्च केले असून “Bhujal Android App”2 गुगल प्लेस्टोरवरून अगदी मोफत डाउनलोड करता येते. सदरील भुजल वॉटर मॉनिटरिंग ॲप्स सोनार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करते.
Water Detector in Underground
आपल्या प्रत्येकाच्या बोअरवर एक लोखंडी झाकण लावलेले असते ज्याच्या मदतीने बोअर चा वरचा भाग बंद करता येतो .
आता या झाकणावर बरोबर दोन सेकंदाच्या अंतराने हातोड्याने/लोखंडी रॉडने मारल्यावर Bhujal Water Detector Mobile App कॅप्चर केलेल्या प्रतिध्वनी तयार होते आणि त्याच्या आधारे मात्र 30 सेकंदात तुम्हाला तुमच्या बोअरवेलमध्ये असलेल्या पाण्याच्या पातळीची अचूक माहिती मिळते.
वॉटर डिटेक्टर मोबाईल ऐप येथे डाऊनलोड करा
➡➡ Bhujal Water App ⬅⬅