पाहा कार विमा प्रीमियम संदर्भातील 8 महत्त्वाचे घटक..

मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कार विमा काढणे हा अनिवार्य आहे. जाणून घ्या कार विम्या संदर्भातील महत्वाचे 8 घटक.

Car Insurance Quotes Colorado : भारतीय मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कार विमा काढणे कार मलकांसाठी अनिवार्य आहे. मात्र, विम्याचा कोणता प्रकार निवडावा हा निर्णय पूर्णतः कार मालकावर अवलंबून आहे. या कायद्याप्रमाणे कार मालकाने मूलभूत विमा घेणे अत्यंत आवश्यक आहे. जे तृतीय पक्षाच्या (Third party) दायित्वापासून संरक्षण करते. त्यामुळे वाहन मालकाकडून अथवा अन्य कारणास्तव होणारे नुकसान टाळण्याकरीता सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी काढणे खूप महत्वाचे आहे. दरम्यान, तुम्ही कार विमा घेण्यापूर्वी विमा पॉलिसी संदर्भातील महत्वाचे मुद्द्यांची माहिती जाणून घ्या.

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन..! केंद्र शासनाची मोठी योजना..! अर्ज कसा करालं..?

कारचे मॉडेल महत्त्वाचे.. Car Insurance Quotes Colorado

जर कार महागडी असेल तर विमा कंपनी जास्त विमा प्रीमियम घेते. परदेशी आणि लक्झरी कार अधिक शक्तिशाली आणि अधिक नाजूक असतात. मात्र, जेव्हा एखादी दुर्घटना घडते त्यावेळी त्या महागडी कारचे मोठे नुकसान होऊन खर्च खूप वाढतो. शिवाय काही विशिष्ट मॉडेलचे भाग भारतामध्ये सहज उपलब्ध सुद्धा होत नाहीत. ही गोष्ट विमा कंपन्या विचारात घेऊन लक्झरी कारच्या प्रीमियमची किंमत भारतात उत्पादित केलेल्या कमी महाग मॉडेलवरील विमा प्रीमियमपेक्षा जास्त ठेवतात.

कारचे वय Car Insurance Quotes Colorado

कारचे वय, वाहनाची झालेली झीज यावर वर्तमान बाजार मूल्य निश्चित करेल. घसारा जेवढा जास्त तितकेच कारचे बाजार मूल्य कमी आणि जितके कारचे बाजार मूल्य कमी तितकेच कार विम्यावरील प्रिमियम कमी. जुन्या गाड्यांचा विमा प्रिमियम नवीन गाड्यांपेक्षा तुलनेत कमी असतो. कारण त्यांची किंमत नवीन गाड्यापेक्षा खूपच कमी असते.

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन..! केंद्र शासनाची मोठी योजना..! अर्ज कसा करालं..?

विम्याचा प्रदेश Car Insurance Quotes Colorado

जिथे तुम्ही कारचा विमा काढता तो विमा प्रिमियमच्या निर्धारक असतो. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की, जर तुम्ही भारतामधील मेट्रो शहरामध्ये कारचा विमा काढला तर, विमा कंपनी हे गृहीत धरते की निमशहरी भागांपेक्षा अपघातांची झीज खूप जास्त असेल. या प्रदेशामध्ये चोरी, पंक्चर आणि लहान सहान अपघात होण्याची शक्यताही कमी असते. त्यामुळे या भागांमध्ये कार मालकांसाठी विमा प्रीमियम कमी असतो.

विमा संरक्षणाचा प्रकार. Car Insurance Quotes Colorado

जर कार मालकाने तृतीय पक्ष (third party) दायित्व कव्हरेज व्यतिरिक्त स्वतःचे नुकसान समाविष्ट असलेले कव्हरेज घेतले तर, विमा प्रीमियमची रक्कम वाढते. कायद्यानुसार, थर्ड पार्टी (third party) लायबिलिटी कव्हरेज सर्व वाहन मालकांसाठी अनिवार्य असते. पण एक चांगली विमा पॉलिसी अशी आहे जी कारची सर्व प्रकारचे अपघात आणि नुकसान कशामुळे झाले याची पर्वा न करता विमा संरक्षण देते.

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन..! केंद्र शासनाची मोठी योजना..! अर्ज कसा करालं..?

नो क्लेम बोनस

नो क्लेम बोनस किंवा NCB हा एक लाभ असतो जो पॉलिसीधारकांच्या विम्यात जमा होत असतो. जे दिलेल्या पॉलिसी वर्षासाठी कोणतेही क्लेम करत नाहीत. तेव्हा पॉलिसीधारकाला देय विमा प्रिमियमवर सूट मिळत असते. NCB कालांतराने प्रिमियमचे दायित्व कमी करु शकते, NCB विमा प्रीमियमच्या स्वतःच्या नुकसानीच्या घटकावर लागू असते.

ॲड-ऑन वैशिष्ठ्ये Car Insurance Quotes Colorado

ॲड-ऑन वैशिष्ट्ये म्हणजे जसे की स्वयंचलित नूतनीकरण, NCB संरक्षक, रस्त्याच्या कडेला सहाय्य, इत्यादी, देय विमा प्रीमियमवर आणि त्याहून अधिकचे शुल्क आकारले जाते. हे ॲड-ऑन अनेक फायदे देतात. परंतू ॲड-ऑन तुमच्या कारच्या वापराशी संबंधित असलेलेच निवडणे शहाणपणाचे आहे.

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन..! केंद्र शासनाची मोठी योजना..! अर्ज कसा करालं..?

अँटी-थेफ्ट डिव्हाइसची स्थापना Car Insurance Quotes Colorado

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने प्रमाणित केलेले अँटी-थेफ्ट डिव्हाइस स्थापित केल्यामुळे कारवरील विमा प्रीमियमची रक्कम कमी होते. जरी सर्व विमा कंपन्या ही सवलत देत नसतील, तरीही ते तुमची कार सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी मदत करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!