cashew farming म्हणजेच काजूची शेती करून कमी भांडवलात, कमी जागेत जास्त नफा, जाणून घेऊया संपूर्ण माहिती
cashew farming काजू हा एक प्रकारचा वृक्ष असून, ज्याची फळे सुकल्या नंतर काजूच्या स्वरूपात उत्पादन देतात. सुक्या मेव्या साठी काजू खूप प्रसिद्ध आहे. काजूचा वापर जेवणात आणि अनेक प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी आणि सजावट करण्यासाठी देखील वापरला जातो. यामध्ये काजू बारीक त्याचा चुरा करून कटलीचा गोडवा बनवतात. याशिवाय काजूचा वापर मद्य म्हणजेच दारू तयार करण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे काजू पीक मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकरित्या घेतले जाते त्यातून खूप पैसे मिळवला जातो. तसेच निर्यातीचाही मोठा व्यवसाय आहे.
सध्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. तरुणांना नोकरी मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये काजूचे उत्पादन घेऊन चांगला पैसे मिळवला जाऊ शकतो. त्याचीच माहिती या लेख मध्ये घेणार आहोत. cashew nut farming
काजूची शेती कोठे आहे
भारता मध्ये महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये काजूची मोठ्या प्रमाणात लागवड (cashew farming) केली जाते. काळाच्या ओघात महाराष्ट्रा मध्येही शेती व्यवसयात अमुलाग्र बदल होत आहेत. काजूच्या शेती मध्येही महाराष्ट्र हा आघाडी वर आहे. cashew nut farming
काजू cashew farming या वनस्पती ला ड्रायफूट म्हणून ओळखले जाते. काजुचे झाड आहे व या काजू च्या झाडाची लांबी 14 मीटर ते 15 मीटर किंवा त्या हून अधिक असू शकते. आपण पाहतो वन स्पतीचे हा पदार्थ खाण्या साठी वापरला जातो तर त्याची साल ही वापरली जाते त्या साली पासून पेंट आणि स्नेहक तयार केले जातात.cashew cultivation
आपण पहिलेल्या काजूची झाडे फक्त, एकदा लावली की त्याला, अनेक वर्ष काजू येते. 500 काजूचे झाडे लावण्या साठी आपल्याला, एक हेक्टर जमीन असणे, आवश्यक असते. 20 किलो काजू एका झाडा पासून मिळू शकतात, असे तज्ञांचे मत आहे. आपण पाहू शकतो की एका हेक्टर मध्ये 10 टन काजूचे उत्पादन होते, त्यानंतर प्रक्रियेचा खर्च येतो.
त्याचा रंग देख आजचा भाव पाहिला, तर 1200 रुपये किलोने, काजू बाजारात विकला जातो, या परिस्थि तीत जर आपण काजू ची शेती करत असताल तर आपल्याला खूपच फायदा होईल. archer farms caramel cashew
काजू कधी काढायचे
काजू ची छाटणी मे मध्ये केली तर अधिक फायदे शीर राहणार आहे. झाडाच्या कोरड्या, कोमेजलेल्या फांद्या, कापून टाकायच्या आणि कापलेल्या ठिकाणच्या, टोकावर बोर्डो पेस्ट लावावी. त्यामुळे वाढही, होते आणि फळ जोमात येते.
काजूची कापणी आणि साठवण
काजूची फुले येण्यास सुमारे 60 दिवस लागतात. काजू परीपक्व झाल्यास, त्याची काढणी काम सुरु करावे लागते. यानंतर काजू अधिक चमकदार, करण्यासाठी 3 ते 4 दिवस हलका, सुर्यप्रकाशात ठेऊन त्याला कोरडे करावे लागते. cashew cultivation
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज