UTL Solar : UTL Solar कंपनीच्या पॅनलवर मिळणार 90% अनुदान, मिळेल वीजबिलापासून कायमची सुटका, असा करा ऑनलाईन अर्ज..
UTL Solar : जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला याविषयी जबरदस्त माहिती देणारं आहोत, ज्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. ही माहिती तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून दर महिन्याला येणारे लाईट बीलचे दर देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे अनेक जण सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत…