Google Pay Instant Loan 2024: Google Pay वरून मिळेल 15 ते 50 हजारांचे झटपट कर्ज..
Google Pay Instant Loan 2024: Google Pay ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी योजना आणली आहे. ही योजना त्या सर्व ग्राहकांना लागू होईल जे त्यांच्या मोबाईलमध्ये Google Pay वापरतात. अशा लोकांसाठी, Google Pay ने एक चांगली बातमी आणली आहे. आतापर्यंत तुम्ही पेमेंट, बिले, ट्रान्सफर इत्यादीसाठी Google Pay वापरत होता पण आता तुम्ही कर्जासाठी देखील Google Pay…
