bad cibil LIC Policy Loan 2024 : तुम्हाला पैशांची गरज असल्यास LIC पॉलिसीवर “या” सोप्या पद्धतीने घेऊ शकता कर्ज..
bad cibil LIC Policy Loan : आपल्या सगळ्यांच्याच जीवनात बऱ्याच वेळा अचानक आणि अत्यंत तातडीची पैशांची गरज भासते, मात्र आपल्याला लागणारा पैसा आपल्याजवळ पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे आपण हतबल होऊन वेगवेगळ्या प्रकारे पैश्यांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यासाठी विविध बँका अथवा वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी अर्ज करतो, किंवा सावकार कडे हात पसरतो, मात्र तिथे प्रश्न…
