Low Cibil Score Google pay Loan : गूगल पे देणार 45 दिवसांसाठी पैसे…

Low Cibil Score Google pay Loan : आजच्या काळात कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे त्यासाठी मात्र अर्जदारांचा CIBIL स्कोअर चांगला असणे अत्यंत आवश्यक आहे. तसे, तर तुम्हाला माहीतच असेल कि, जर तुमचा CIBIL स्कोर ऊतम असेल असेल तर तुम्हाला सहजपणे पैसे मिळतात पण जर तुमचा CIBIL स्कोर (Low Cibil Score) खराब असेल तर कर्ज मिळणे थोडे कठीण आहे. परंतु आज या लेखाद्वारे तुमचा सिबिल स्कोअर खराब असला तरीही तुम्हाला गूगल पे द्वारे सहज पैसे मिळवू शकता.

आम्ही तुम्हाला सांगतो की खराब CIBIL स्कोअरसह, गूगल पे वर अर्ज केलेल्या अर्जदारांना 50,000 पर्यंतची रक्कम सहजपणे मिळू शकते, यासाठी मात्र अर्जदारांनी KYC केलेली असणे अत्यंत महत्वाचे आहे, ज्याच्या मदतीने KYC केलेल्या लोकांना काही मिनिटांत घरबसल्या सहजपणे पैसे मिळते..

Low Cibil Score Google pay Loan

Low Cibil Score Google pay Loan

Low Cibil Score Google pay Loanवर अर्जदारांना घरी बसून 50000 हजारांची रक्कम सहज मिळू शकते. कर्जाची कोणत्याही प्रकारची प्रीपेमेंट करण्याची अजिबात गरज नाही. यासोबतच तुम्हाला कोणतीही हमी किंवा सुरक्षा देखील आवश्यक नाही,

Low Cibil Score Google pay Loan घेण्याचे फायदे..

 • खराब Cibil Score असल्यास मिळते 50000.
 • या पैश्यांची परतफेड करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत मिळते
 • हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही हमी किंवा सुरक्षा प्रदान करण्याची किंवा कसलेही पेमेंट करण्याची आवश्यकता नाही.
 • तातडीची गरज पडल्यास, तुम्ही कमी CIBIL स्कोअर असल्यावर 50000 पर्यंतची रक्कम घेऊ शकता.
 • तुम्हाला उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही, तुम्ही KYCकरूनच हे पैसे घेऊ शकता.
 • हा Low Cibil Score Google pay Loan 100% डिजिटल आहे,
 • तुम्ही भारतात घरी बसून मिळवू शकता.
 • हे पैसे घेण्यासाठी पडताळणीची गरजनाही.

Low Cibil Score Google pay Loan किती खर्च येईल

 • खराब CIBIL स्कोअरवर पैसे घेण्यासाठी 10% पर्यंत प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
 • जर तुम्हाला पैसे भरण्यास उशीर झाला, तर दररोज दंड भरावा लागेल.
 • यासह अर्जदारांना जॉईनिंग फी बरोबरच वार्षिक फी, आणि सदस्यत्व फी भरावे लागेल
 • अर्जदारांना झालेल्या सर्व खर्चावर 18% पर्यंत GST शुल्क भरणे आवश्यक आहे.

Low Cibil Score Google pay Loanसाठी पात्रता

 • अर्जदाराचे वय २१ ते ५९ वर्षे असावे
 • अर्जदार मूळ भारतीय असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराकडे दरमहा उत्पन्नाचा स्रोत असणे अत्यंत आवश्यक आहे
 • अर्जदाराचा मोबाईल हा त्याच्या आधार लिंक केलेला मोबाईल नंबर असावा
 • अर्जदाराकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेट असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराच्या शहरामध्ये खराब सिबिल स्कोअर असल्यावर 50000 पर्यंत कर्ज संस्थेची सेवा असणे आवश्यक.

Low Cibil Score lone साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • लोन ॲप्स सेल्फी
 • कर्ज करारावर ई-स्वाक्षरी करण्यासाठी आधार OTP आवश्यक असेल

Low Cibil Score Google pay Loan कर्ज कुठून घ्यावे?

 • तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये असलेल्या play store मध्ये जाणून Google Pay App install करा.
 • ॲप install करून ओपन केल्यावर (Low Cibil Score Google pay Loan) Loan विभागातील ऑफर्स पर्यायावर क्लिक करा.
 • तुम्हाला जितक्या पैश्यांची आवश्यकता आहे, तेवढ्या रक्कमेची निवड करा.
 • नंतर Get Start या पर्यायावर टच करा.
 • नंतर Low Cibil Score Google pay Loan सोबत जोडलेल्या कंपनीची वेबसाईट ओपन होईल.
 • यानंतर DMI Finance या वेबसाईटवर तुमच्या गूगल खात्याचे लॉग-ईन करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला तुमची विचारलेली माहिती भरून त्यासोबतच तुम्हाला आवश्यक असलेली रक्कम, आणि परतफेडीचा कालावधी निवडा.
 • यानंतर तुम्हाला मागण्यात आलेली E–KYC केलेली कागदपत्रे सबमिट करा.
 • आता तुम्ही मागितलेल्या रकमेकरिता Setup e-Mandate अथवा Setup NACH यापैकी कोणत्याही एका पर्यायवर क्लिक करून पैसे परतफेड करण्याचा कालावधी व आवश्यक असलेली रक्कम टाकून अर्ज सबमिट करायचा आहे.
 • त्यानंतर अवघ्या काही तासातच तुमच्या खात्यात तुम्हाला पाहिजे असलेली रक्कम जमा केली जाईल.. Low Cibil Score Google pay Loan

Similar Posts