10वी उत्तीर्णांनो संधी सोडू नका..! रेल्वेमध्ये 2972 पदांसाठी बंपर भरती सुरू, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी…
रेल्वे रिक्रूटमेंट सेल, RRC ने पूर्व रेल्वेमध्ये शिकाऊ पदांच्या नोकरी भरतीसाठी अर्ज मागवले असून या पदांसाठी 11 एप्रिल 2022 पासून RRCCR, rrcer.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर केले जात आहे. रेल्वेकडून दरवर्षी तरुणांना इंटर्नशिपच्या माध्यमातून रोजगाराची सुवर्णसंधी दिली जाते. यावर्षी सुध्दा 2972 शिकाऊ पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 8वी, 10वी उत्तीर्ण…
