PM Vaya Vandana Pension Scheme : मोदी सरकारची जबरदस्त योजना ! दरमहा मिळेल 9 हजारापेक्षा जास्त पेन्शन !
PM Vaya Vandana Pension Scheme : देशातील नागरिकांनाही केंद्र सरकार अनेक बचत योजना राबवत असून त्या योजना सर्वसामान्यांकरिता अत्यंत लाभदायक ठरत आहेत. अशीच सरकार तर्फे राबविण्यात येणारी एक योजना म्हणजे वय वंदना योजना होय… निवृत्तीसाठी फायदेशीर योजना म्हणजे वय वंदन योजना (PM Vaya Vandana Pension Scheme) निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन थोडे फार गुंतागुंतीचे होते. या…
