Water Detector | विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही 2 मिनिटांत पाहू शकणार
Water Detector : दिवसेंदिवस पाण्याच्या प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे, या समस्येवर मात करण्याकरिता एक नामांकित कंपनीने एक मोबाईल ॲप आहे. ज्याद्वारे जमिनीतले एक मोठी समस्या सुटणार आहे. कुठे पाणी असेल याबाबतची माहिती मिळेल. अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्नच असतो की, विहीर कुठे खोदकाम कुठे करावे. आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मोबाईलवर समजेल…
