तुमची E Peek Pahani झाली आहे का?
तुमचे या लिस्ट मध्ये नाव असेल तरच मिळेल नुकसान भरपाई…

E Peek Pahani

E Peek Pahani: राज्यात यंदा खरीप हंगामात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदान वितरित करण्यात आले नाही. मात्र, शेतकऱ्यांना मार्च महिन्यात नुकसान भरपाईचे अनुदान वितरित केल्या जाईल असे राज्य सरकार म्हटले. परंतु, शेतकरी बांधवांनो अनुदानासाठी ई-पीक पाहणी केलेलं असणं आवश्यक आहे. अशाच शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. (e pik pahani app download marathi)

अशी करा ई पिक पाहणी

येथे क्लिक करा.

आता रब्बी हंगामात देखील राज्यातील बऱ्याच भागात पावसाने व गारपीटीने पीक उध्वस्त करुन टाकले आहे. यामध्ये अनेक शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यासाठी राज्य सरकार केव्हाही ही नुकसान भरपाई जाहीर करु शकते. ई-पीक पाहणी केल्याशिवाय तुम्हाला नुकसान भरपाई दिल्या जात नाही. e-pik pahani app

तुम्हाला नुकसान भरपाई अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर ई-पीक पाहणी करणं आवश्यक आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या mobile app साहाय्याने पीक पेरणीची माहिती तलाठ्यांना ऑनलाईन पाठवल्या जाते. सुरुवातीला हे काम शेतात जाऊन सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद करत असे मात्र आता हे काम शेतकऱ्यांना online करावे लागत आहे. e peek pahani online maharashtra

अचानक कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी नुकसान होईल सांगता येत नाही. नुकसान भरपाईसाठी ई-पीक पाहणी केलेली असणं गरजेचं आहे. या ई-पिक पाहणी ॲपद्वारे सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करुन सरकारी योजनांचा लाभ व नुकसान भरपाईचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. ativrushti nuksan bharpai list 2022 maharashtra

अशी करा ई पिक पाहणी

येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!