|

HDFC Kishore Mudra Loan 2024: आता महिलांना व्यवसायासाठी मिळणार 50 हजार ते 10 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या या योजनेबद्दल

HDFC Kishore Mudra Loan 2024 : अनेक बँक आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे, त्यापैकी एक म्हणजे HDFC Kishore Mudra Loan या योजनेअंतर्गत, एचडीएफसी बँक ग्राहकांना कर्ज देत आहे, जेणेकरून ग्राहक आपला व्यवसाय वाढवू शकतील. जर तुम्हालाही या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण या लेखात आम्ही तुम्हाला HDFC kishore mudra loan 2024 योजनेशी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे देणार आहे.

HDFC kishore mudra loan 2024
HDFC kishore mudra loan 2024

HDFC Kishore Mudra Loan 2024

या कर्जाच्या साहाय्याने भारतातील कोणतीही व्यक्ती आपला व्यवसाय सुरू करू शकते किंवा आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकते..

HDFC mudra loan चे तीन प्रकार आहे

 1. शिशु – यात 50 हजार रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम देण्यात येते.
 2. किशोर – यात 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते.
 3. तरुण – यात 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम देण्यात येते.

Objective of HDFC Kishore Mudra Loan

एचडीएफसी किशोर मुद्रा कर्जाचा मुख्य उद्देश हा आहे की भारतातील व्यवसाय करण्यास इच्छुक व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी किंवा ज्यांचा पूर्व व्यवसाय आहे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी लोन देऊन त्यांची आर्थिक मदत करणे आहे, जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय सुरू करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

Eligibility to Apply for HDFC kishore Mudra Loan

जर तुम्हाला या किशोर मुद्रा कर्जा अंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज हवे असेल तर तुम्हाला एचडीएफसी बँकेने सांगितलेली पात्रता आणि त्यांचे निकष पूर्ण करने आवश्यक आहे. आणि ते निकष खालीलप्रमाणे आहेत-

 • HDFC Kishore Mudra Loan 2024 साठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही भारताचे मूळ नागरिक असणे आवश्यक आहे.
 • तुमचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असायला हवे.
 • अर्जदाराला यापूर्वी कोणत्याही बँकेने अथवा वित्तीय संस्थेने डिफॉल्टर घोषित केलेले असू नये.
 • तुमच्याकडे मागितलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
 • तुम्ही या HDFC Kishore Mudra Loanसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला वर दिलेल्या सर्व पात्रता पूर्ण करने आवश्यक आहे.

Documents for HDFC Kishore Mudra Loan 2024

हा कर्ज घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र.
 • मागील 6 महिन्यांचे बँक खाते विवरण
 • आधार लिंक मोबाईल नंबर 
 • ई – मेल आयडी 
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • जात प्रमाणपत्र
 • पत्त्याचा पुरावा

HDFC Kishore Mudra Loan Application Process

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी खालील स्टेप follow करा

 • सर्वप्रथम तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.hdfcbank.com/ वर जावे लागेल.
 • बँकेच्या अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकून तुम्हाला Get Otp या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट  करावा लागेल.
 • आता तुम्हाला मिळालेल्या आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर बिझनेस ॲक्टिव्हिटी लोन या पर्यायावर क्लिक करून पात्रता तपासा या पर्यायाची निवड करावी लागेल.
 • त्यानंतर, तुम्हाला आधार व्यवसाय कर्ज या पर्यायाची पर्याय निवड करावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला कर्जाच्या रकमेची निवड करावी लागेल.
 • त्यानंतर PM mudra loan या पर्यायाची निवड करून HDFC बँकेच निवड करावी लागेल.
 • HDFC बँक निवडल्यावर, तुम्हाला proceed या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक अर्ज प्राप्त होईल. त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
 • सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागेल.
 • सर्वात शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
 • अशा प्रकारे तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता.

जर तुम्हाला या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वरील सर्व पायऱ्यांचे काळजीपूर्वक पालन करावे लागेल.

Similar Posts