Instant Personal Loan : ज्यांना कोणी पैशासाठी उभं करत नाही त्यांना सुद्धा हमखास मिळेल 2 लाखांपर्यंतचं इन्स्टंट कर्ज..

Instant Personal Loan : आपल्या पैकी बऱ्याच जणांना कोणत्याही क्षणी पैशाची गरज भासते, अशा वेळी कोणीही तुम्हाला पैसे देत नाही. आता मात्र आपली पैशाची अडचण कायमची संपणार आहे… तुम्हाला तत्काळ कर्जाची Instant Personal Loan गरज असल्यास फक्त 5 मिनिटात 10000 ते 2 लाख रुपयापर्यंत कर्ज त्वरीत मिळेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ताबडतोब कर्ज देणाऱ्या ॲप Instant Personal Loan apps डाउनलोड download करावे लागणार आहे.

Instant Personal Loan

तुम्हाला तत्काळ कर्जाची आवश्यकता असल्यास, या (URGENT LOAN LENE WALA APPS) च्या माध्यमातून फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती देऊन त्वरित कर्जाची मंजुरी मिळते. मंजूरीनंतर कर्जाची रक्कम तुमच्या थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

सर्वोत्तम आणि त्वरित कर्ज देणारे ॲप (LOAN LENE WALA APPS) आर्थीक अडचणीच्या वेळेत भारतातल्या कोणत्याही नागरिकांना कोणत्याही क्षणी व्यक्तिगत कर्ज देण्याच्या कामासाठी किंवा मोबाइल कर्जाच्या माध्यमातून ऑनलाइन तत्काळ कर्ज प्रदान करण्याचे अनेक ॲप उपलब्ध आहेत.

हे ॲप डाउनलोड करून आणि तुमचे वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी 10000 ते 200000 रुपयांपर्यंतचे त्वरित कर्ज मिळवा. हे कर्ज देणारे ॲप्स तुम्हाला तुमच्या फोनवर फक्त काही मिनिटांतच झटपट कर्ज मिळविण्यात नक्कीच मदत करू शकतात.

जर तुम्हाला कमी व्याजदरात आणि दीर्घ कालावधीत परतफेडीच्या मुदतीवर लगेच कर्ज हवे असेल तर कर्ज मर्यादा, व्याज दर आणि परतफेडीचा कालावधी यासाठी कर्ज देणाऱ्या ॲप्सची तुलना करून, झटपट कर्ज मिळवा.

Instant Personal Loan ZestMoney

जर तुम्हाला तातडीचे कर्ज पाहिजे असेल तर ZestMoney हे पहिले ॲप आहे. ZestMoney इन्स्टंट लोन टेकिंग ॲप ही या यादीमधील पहिले कर्ज देणारी कंपनी आहे, या ऍपची प्ले स्टोअरवर रेटिंग 4.6 आहे, याचा अर्थ या ॲपवर तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता. जर तुम्ही ZestMoney ॲपवरून कर्ज घेतले आणि त्याची तीन EMI मध्ये परतफेड केली तर तुम्हाला 0% व्याजदराचा फायदा होईल. या ॲपवरून तुम्ही 100% चिंतामुक्त कर्ज मिळवू शकता.

ZestMoney Personal loan घेण्यासाठी कोणत्याही CIBIL Score ची आवश्यकता नाही, शिवाय तुम्ही सुलभ ईएमआयद्वारे डिजिटल पेमेंट केल्यावर तुम्हाला 100% कॅशबॅक देखील देते. या ॲपवरून कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे, फक्त ॲप डाउनलोड करून KYC पूर्ण करा आणि 5 मिनिटांत कर्ज तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल.

Instant Personal Loan MoneyView : मनीव्हू ॲप

ताबडतोब कर्ज घेण्याकरिता मनीव्हू ॲप हे सर्वांत सर्वोत्तम Loan असून या ॲपद्वारे, तुम्हाला फक्त पाचच मिनिटांत 10,000 ते 5 लखापर्यंतचे त्वरित कर्ज मिळते.

मनीव्हू ॲप हे सर्वोत्तम Loan app पैकी एक आहे, कारण ते तुम्हाला तीन पहिण्यापासून पाच वर्षांपर्यंतच्या EMI मध्ये तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची सुविधा देते. मनीव्हू ॲपला प्ले स्टोअरवर 4.5 रेटिंग मिळालेले आहे

Moneyview Instant Personal Loanघेणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम, तुम्हाला मनीव्हू ॲपवर प्राथमिक तपशील प्रविष्ट करून कर्जाची पात्रता तपासावे, त्यानंतर तुम्हाला पहिजे असलेल्या कर्जाची एकूण रक्कम आणि कर्ज परतफेडीचा कालावधी निवडा आणि तुमचे kyc पूर्ण करा. त्यानंतर तुमचे बँक खात्याचा तपशील नमूद करा आणि कर्ज थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल.

Loan Options

Loan Options

# Loan App Loan Amount Interest Rate Rating
1 ZestMoney ₹1,000 to ₹10 lakh Up to 36% ⭐4.6
2 MoneyView ₹5,000 to ₹5 lakh 16% – 39% ⭐4.5
3 LazyPay ₹10,000 to ₹1 lakh 15% – 32% ⭐4.4
4 Fibe ₹3,000 to ₹5 lakh 0% – 30% ⭐4.3
5 HomeCredit ₹10,000 to ₹2,40,000 19% – 56% ⭐4.3
6 CashBean ₹1,500 to ₹60,000 Up to 26% ⭐4.3
7 kissht ₹10,000 to ₹1,00,000 14% – 28% ⭐4.3
8 Nira ₹5,000 to ₹1 lakh 24% – 36% ⭐4.2
9 mPokket ₹500 to ₹30,000 Starting at 52% ⭐4.2
10 KreditBee ₹1,000 to ₹2 lakh 0% – 29.95% ⭐4.1

LazyPay App

जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगसाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामाकरता अर्जंट पैशांची (Instant Personal Loan) आवश्यकता असेल तर तुम्ही “LazyPay App” वापरून पाहू शकता. हे इन्स्टंट कर्ज देणारे ॲप असून तुम्हाला मात्र 90 सेकंदात कर्ज देते, म्हणजेच LazyPay हे भारतातील सुपर फास्ट कर्ज ॲप्सपैकी एक आणि सर्वोत्तम ॲप आहे. ॲपद्वारे कर्ज मिळवणे अत्यंत सोपे असून यासाठी सर प्रथम तुमचा मोबाईल नंबर देऊन आवश्यक कागदपत्रे सबमिट करा, त्यानंतर 5 मिनिटांत तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल. आणि महत्वाचे म्हणजे या ॲप्सला RBI ने कर्ज वितरणासाठी मंजुरी सुद्धा दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!