MGM विद्यापीठ औरंगाबाद भरती 2022.
MGM Aurangabad (महात्मा गांधी मिशन औरंगाबाद) मध्ये प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक निबंधक, जनसंपर्क अधिकारी, कार्यालय सहायक/लिपिक, कार्यालय अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, फिटर/इलेक्ट्रिशियन, वेल्डर/कारपेंटर या पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात. लक्षात घ्या, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2022 असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महिलेच्या “त्या” भागात होत होत्या असह्य वेदना, चेकअप केल्यावर समोर आलं धक्कादायक सत्य..!
- पदाचे नाव – प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक निबंधक, जनसंपर्क अधिकारी, कार्यालय सहाय्यक / लिपिक, कार्यालय अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, फिटर / इलेक्ट्रीशियन / वेल्डर / सुतार
- एकूण रिक्त पदे –
- पात्रता – पदानुसार
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022
- नोकरीचे ठिकाण:- औरंगाबाद
- अर्ज शुल्क :अध्यापन पदाकरीता – १५००/-
- अशैक्षणिक पदाकरीता – १५००/-
- अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
- अधिकृत संकेस्थळ- http://mgmu.ac.in
- अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://erp.mgmu.ac.in/employeeApplicantRegistration.htm?flag=1
▪️अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना http://mgmu.ac.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे
▪️उमेदवारांनी अर्जामध्ये आवश्यक document अपलोड करणे अनिवार्य आहे.
▪️अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.