India Post Recruitment 2023:भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी मेगा भरती – शिक्षण फक्त 10 वी उत्तीर्ण

भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी मेगा भरती – शिक्षण फक्त 10 वी उत्तीर्ण

माहिती – भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांसाठी 12828 जागांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे.

एकूण – 12828 जागा

पदाचे नाव व पद संख्या – ग्रामीण डाक सेवक- GDS

शैक्षणिक पात्रता – (१) 10वी उत्तीर्ण (२) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. India Post Recruitment 2023

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वयोमर्यादा – 11 जून 2023 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे पूर्ण असावे [ SC/ST – 05 वर्षे , तर OBC – 03 वर्षे सूट मिळणार ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC/EWS – ₹100/- [ SC/ST/PWD/महिला – फी नसणार ]

अधिकृत वेबसाईटClick Here

सविस्तर जाहिरात पाहा – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online

India Post Recruitment 2023

Similar Posts