Railway Jobs: रेल्वे खात्यात 3612 जागांसाठी विनापरीक्षा होणार भरती..!

Job Update : पश्चिम रेल्वेच्या Western Railway अंतर्गत 3612 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती मिळेल.अप्रेंटिसशिप 1 वर्षाची असेल आणि यादरम्यान उमेदवारांना निश्चित स्टायपेंड दिला जाईल.

जाहिरात क्रमांक – RRC/WR/01/2022 Apprentice

एकूण जागा – 3612 पदे

नौकरी ठिकाण – पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क – General/OBC साठी 100/- तर SC/ST/PWD/EWS साठी फी नाही. Job Update

शैक्षणिक पात्रता

10 वी मध्ये 50% मार्क्स सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असणे आवश्यक आहे. आणि संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT असणे आवश्यक आहे.

तांत्रिक पात्रता: NCVT/SCVT शी संलग्न ITI प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

वय मर्यादा

27 जून 2022 रोजी उमेदवराचे वय हे 15 ते 24 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. याचवेळी OBC साठी 3 वर्ष तर SC/ST साठी 5 वर्ष वयाची सुट देण्यात आली आहे.

प्रत्येक प्रवर्गानुसार वयाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरू झाल्याची तारीख: 28 May 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 June 2022

अधिकृत वेबसाईट :- पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा..-

Western Railway Mumbai Vacancy 2022 Details..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!