Kusum Solar Pump Registration

Kusum Solar Pump Registration: शेतकऱ्यांनो कुसुम सोलर पंप योजनेसाठी ही कागदपत्रे तयार ठेवा

Kusum Solar Pump Registration: कुसुम सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी सरकारकडून 90 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

या योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच‌.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतो. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सोलर पंप दिले जाते. Kusum Solar Pump Yojana

Kusum Solar Pump Registration ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब असून या योजनेअंतर्गत दरवर्षी दोन लाख सोलर पंप दिले जाते. ज्या जिल्ह्यात सोलर पंपासाठी कोटा उपलब्ध आहे, तेथील शेतकरी अर्ज करू शकतात. ज्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध झाला नाही, त्यांच्यासाठी नवीन कोटा उपलब्ध होईल. kusum solar pump yojana 2022

Kusum Solar Pump Registration कुसुम सोलर पंप योजनेमार्फत कोटा उपलब्ध झाल्यानंतर अर्ज कसा भरावा व यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज तुम्ही घरबसल्या मोबाईलवर देखील करू शकता.

कुसुम सोलर पंप योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा
  • बॅंक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • जर तुमची जमीन सामायिक असेल तर दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर इतर खाते धारकांचे संमती पत्र
  • तसेच विहीर, बोर ही साधने देखील सामायिक असेल तर दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर इतर खाते धारकांचे संमती पत्र

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply कुसुम सोलर पंप योजनेसाठी वरील दिलेली कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे तुम्ही तुमच्या मोबाईलवर पीडीएफ फाईल मध्ये तयार करून ठेवा. जेव्हा कुसुम सोलर पंप योजनेचा कोटा उपलब्ध होईल तेव्हा अर्ज करू शकता.


हे देखील वाचा-


Similar Posts