Land Registration | शेतजमीन 100 रुपयांत नावावर करा, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Land Registration: गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे, शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये शेतीच्या बांधावरुन वाद ठरलेला.. हा वाद कधी इतका विकोपाला जातो, की त्यातून भांडण होतात.
या भांडणात बऱ्याचवेळा अगदी खून करण्यापर्यंत देखील काहींची मजल जाते.. नि त्यातून कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जाते. यामुळे आयुष्य देखील बर्बाद होते. Land Record Maharashtra
वडिलोपार्जित शेतजमीन 100 रुपयांत नावावर करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
शेतजमीनचे वाद कशामुळे होतात तर नावावर नसल्यामुळे.. नावावर जमीन करायची म्हटले की शेतकऱ्यांचा डोळ्यासमोर खर्च येतो. मात्र, आता तुम्हाला काहीही खर्च लागणार नाही. (land registration 100rs)
Land Records शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त 100 रुपयांत शेतजमिनीची वाटणी करू शकता. सर्वांना आता प्रश्न पडला असेल की, 100 रुपयांत जमिनीची वाटणी कशी करायची? चला तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात..
वडिलोपार्जित शेतजमीन 100 रुपयांत नावावर करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
जमिन नावावर फक्त 100 रुपयांत
महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप बद्दल जाणून घेणार आहोत. या माध्यमातूनच तुमची जमीन 100 रुपयांत नावावर होणार आहे. Land Records Maharashtra
वडिलोपार्जित शेतजमीन 100 रुपयांत नावावर करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
हे वाटप महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप तहसिलदारांसमोरच तहसीलदारांच्या संमतीवरच केले जाते. यासाठी तुम्हाला सर्व सहहिस्सेदारांची संमती घ्यावी लागेल आणि यामध्ये जबाब घेऊन वाटप मंजूर केले जाते. Land Record
एका कुटुंबातील रक्ताच्या नात्यामध्ये म्हणजेच वडिलांकडून मुलाकडे किंवा वडिलांकडून मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क हा भरावा लागत होता. तसेच आईकडून मुलाकडे किंवा आईकडून मुलीकडे सुद्धा हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावा लागत होता.
वडिलोपार्जित शेतजमीन 100 रुपयांत नावावर करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
मात्र, आता जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. आता फक्त 100 रुपयांत जमीन नावावर करता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. Land Registration Maharashtra
तुम्ही शासनाने काढलेलं परिपत्रक, PDF फॉर्म, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील मुद्रांक शुल्काबाबत परिपत्रक डाउनलोड करून सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि त्यानंतर पीडीएफ फॉर्म भरून कागदपत्रे जोडून तहसील कार्यालयात भेट द्यावी.
आता शेतकऱ्यांना जमीन नावावर करण्यासाठी पैसे मोजण्याची गरज नाही. आता फक्त 100 रुपयांत शेतजमीन नावावर होणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
वडिलोपार्जित शेतजमीन 100 रुपयांत नावावर करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈