Mumbai Mahanagar Palika Bharti 2022 | मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती, पगार 41,800 रुपये

Mumbai Mahanagar Palika Bharti

Mumbai Mahanagar Palika Bharati 2022: तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.. मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Mahanagar Palika) ‘सहाय्यक जनसंपर्क अधिकारी’ पदांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यापूर्वी या लेखात दिलेली माहिती आणि जाहिरात संपूर्ण वाचा.

अनेक तरुण मंडळी नोकरीच्या शोधात आहे. मुंबई महानगरपालिकेत भरती निघालेली आहे. या भरतीमुळे तरुणांना दिलासा मिळणार आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. (Mumbai Mahanagar Palika Job)

तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.‌ मुंबई महानगरपालिकेत भरती प्रक्रिया केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही भरती IBPS मार्फत घेतली जाणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती या लेखात आणि जाहिरात मध्ये तुम्हाला मिळून जाईल. (Mumbai Mahanagar Palika Notification 2022)

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरी ठिकाण, फी, ऑनलाईन अर्ज कुठे करायचा व ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. (Mumbai Mahanagar Palika Recruitment 2022)

पदाचे नाव (Name of Post) – सहाय्यक जनसंपर्क अधिकारी (BMC Recruitment 2022)
एकूण जागा (Total Vacancies) – पदसंख्या जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी.
वयाची अट (Age Limit) – अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 43 वर्षे
फी (Fee) – मागासवर्गीय उमेदवारांसाठी 1000 रुपये, खुल्या प्रवर्गासाठी 1200 रुपये
अर्जाची पद्धत (Application Process) – ऑनलाईन (Mumbai Mahanagar Palika Recruitment 2022 Apply Online)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ibpsonline.ibps.in/bmcapromay22/
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (See Full Notification) 👉 https://bit.ly/3cHOs3Y

मुंबई महानगरपालिका भरतीची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेतली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. (Mumbai Mahanagar Palika Bharti) ही जॉब अपडेट तरुणांसाठी महत्वाची आहे. आपण थोडंसं सहकार्य करून, ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!