Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • सोने खरेदी महागणार, डिझेल आणि पेट्रोलच्या निर्यातीवरील करात सुध्दा वाढ..
    Uncategorized

    सोने खरेदी महागणार, डिझेल आणि पेट्रोलच्या निर्यातीवरील करात सुध्दा वाढ..

    ByTeamABDnews July 1, 2022July 1, 2022

    रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण आणि परकीय चलनाच्या गंगाजळीत झालेली घट या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सोन्याच्या मागणीला आळा घालण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवले. याबरोबरच सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या (ATF) निर्यातीवर कर वाढवण्याचा निर्णय घेतला. ताज्या निर्णयानंतर देशात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, डिझेल, पेट्रोल आणि एटीएफच्या किमतींवर…

    Read More सोने खरेदी महागणार, डिझेल आणि पेट्रोलच्या निर्यातीवरील करात सुध्दा वाढ..Continue

  • Uncategorized

    ट्रिमोंड नॅचरल स्लिम

    ByTeamABDnews July 1, 2022July 7, 2022

    वजन वाढलंय ? सर्व उपाय करून झाले ? काळजी करू नका !! 🎯 एका महिन्यात 3 ते 5 किलो वजन कमी करा ट्रिमोंड नॅचरल स्लिम 🏋‍♂कोणताही व्यायाम नाही 🥝कोणतेही पथ्य नाही 🍒डायटिंग नाही💊हाणीकार औषधे नाही🌿100% आयुर्वेदिक प्रोडक्ट😊कोणतेही दुष्परिणाम नाहीत 📍 एक महिन्याचा कोर्स फक्त रु 1800/- फक्त ♦️ तीन महिन्यात 10 किलो वजन कमी करण्याची…

    Read More ट्रिमोंड नॅचरल स्लिमContinue

  • दशक्रियाविधीकरीता पैठणला आलेल्या कुटुंबावर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी..
    Uncategorized

    दशक्रियाविधीकरीता पैठणला आलेल्या कुटुंबावर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी..

    ByTeamABDnews July 1, 2022July 1, 2022

    संभाजीनगर (औरंगाबाद) हून दशक्रिया विधी करण्यासाठी पैठणला गोदावरी नदीच्या मोक्षघाटावर आलेल्या कुटुंबावर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीच्या संशयावरुन हा सर्व प्रकार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. संभाजीनगर…

    Read More दशक्रियाविधीकरीता पैठणला आलेल्या कुटुंबावर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी..Continue

  • Uncategorized

    सचिन बुक सेंटर

    ByTeamABDnews July 1, 2022July 1, 2022

    *सेल..! सेल..! सेल..!* 📚 *सचिन बुक सेंटर* 📚 & झेरॉक्स 📖 संभाजीनगरकरांसाठी (औरंगाबाद) खुशखबर *पुस्तके मिळणार अगदी तुमच्या घरपोच..* 🤑 तेसुद्धा *10 ते 60%* पर्यंतच्या डिस्काउंट किमतीमध्ये.. 📚 *आमच्याकडे सर्व पुस्तके* 📚 ♦️पुण्याच्या होलसेल डिस्काउंट किमती मध्ये अगदी तुमच्या घरपोच मिळणार..! 🤩 *पुणे मार्केट येईल*🚚 *थेट तुमच्या दारी..!* 📞 *अधिक माहितीसाठी संपर्क – _8552900848_* 📝…

    Read More सचिन बुक सेंटरContinue

  • “प्रवास करा मनसोक्त” सह इतर वेगवेगळ्या योजनासहित आजपासून शहरात धावणार 30 स्मार्ट सिटी बस..
    Uncategorized

    “प्रवास करा मनसोक्त” सह इतर वेगवेगळ्या योजनासहित आजपासून शहरात धावणार 30 स्मार्ट सिटी बस..

    ByTeamABDnews June 30, 2022July 1, 2022

    आजपासून संभाजीनगर (औरंगाबाद) मधील 5 नवीन मार्गावर ‘माझी स्मार्ट बस’ सेवा सुरू.. संभाजीनगर (औरंगाबाद) स्मार्ट सिटीची ‘माझी स्मार्ट बस’ आज शुक्रवार दि. 1 जुलै 2022 पासून 5 नवीन मार्गावर सुरू होत आहे. Travel with pleasure: स्मार्ट सिटीचे CEO आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी स्मार्ट बस’ पुन्हा नवीन ऊर्जेने सुरू करण्यात आली असून मागे रा….

    Read More “प्रवास करा मनसोक्त” सह इतर वेगवेगळ्या योजनासहित आजपासून शहरात धावणार 30 स्मार्ट सिटी बस..Continue

  • एकनाथ शिंदे असणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथ घेणार..
    Uncategorized

    एकनाथ शिंदे असणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथ घेणार..

    ByTeamABDnews June 30, 2022June 30, 2022

    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसून एकनाथ शिंदे असतील. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. फडणवीस म्हणाले की, आज फक्त एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे. जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली….

    Read More एकनाथ शिंदे असणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथ घेणार..Continue

  • अटक केलेल्या आरोपींना हातकड्या लावता येत नाहीत; कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा आदेश..
    Uncategorized

    अटक केलेल्या आरोपींना हातकड्या लावता येत नाहीत; कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा आदेश..

    ByTeamABDnews June 30, 2022June 30, 2022

    सुप्रीत ईश्वर दिवटे हा विद्यार्थी कायद्याची परीक्षा देऊन घरी परतत होता. बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथील बाजारपेठेत पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या या कारवाईसाठी दिवटे यांनी 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती. कर्नाटक उच्च न्यायालय: पोलीस एखाद्या घटनेतील आरोपींची हातकडी घालून परेड काढतात, असे अनेकदा दिसून आले आहे. कर्नाटक हायकोर्टाने असा आदेश…

    Read More अटक केलेल्या आरोपींना हातकड्या लावता येत नाहीत; कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा आदेश..Continue

  • पावसाळ्यात फिरण्यासाठी ‘हे’ आहेत परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, एकदा नक्की भेट देऊन पाहा..
    Uncategorized

    पावसाळ्यात फिरण्यासाठी ‘हे’ आहेत परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, एकदा नक्की भेट देऊन पाहा..

    ByTeamABDnews June 30, 2022June 30, 2022

    Best Monsoon Place in Maharashtra : पावसाळा नुकताच सुरू झाला असल्याने काही जणांनी फिरण्याचे नियोजन सुरू केलेले असेल. यावेळेस पावसाळ्यात कोणते ठिकाण पाहायचे याचा काहीसा संभ्रम असेल, तर तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील अशाच टॉपच्या ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही गेलात तर, तुमची पावसाळी सहल अविस्मरणीय होईल. लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर वसलेले लोणावळा हे…

    Read More पावसाळ्यात फिरण्यासाठी ‘हे’ आहेत परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, एकदा नक्की भेट देऊन पाहा..Continue

  • ग्रामपंचायतीमध्ये उडणार निवडणुकीचा ‘धुराळा’
    Uncategorized

    ग्रामपंचायतीमध्ये उडणार निवडणुकीचा ‘धुराळा’

    ByTeamABDnews June 29, 2022June 29, 2022

    महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी होणार…! Maharashtra Gram Panchayat Election 2022 : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 62 तालुक्यामधील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केलेली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे परिपत्रक जारी केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 मधील कलम 10…

    Read More ग्रामपंचायतीमध्ये उडणार निवडणुकीचा ‘धुराळा’Continue

  • 🚩 औरंगाबाद नव्हे तर आता संभाजीनगर म्हणा, कॅबिनेटमध्ये नामांतराचा प्रस्ताव मंजूर..
    Uncategorized

    🚩 औरंगाबाद नव्हे तर आता संभाजीनगर म्हणा, कॅबिनेटमध्ये नामांतराचा प्रस्ताव मंजूर..

    ByTeamABDnews June 29, 2022June 29, 2022

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासह दहा निर्णय मंजूर करण्यात आले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतरासह अनेक निर्णयांचा जणू काही सपाटा लावला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मार्ग अखेर मोकळा झाला असून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद शहराचे नावही धाराशिव…

    Read More 🚩 औरंगाबाद नव्हे तर आता संभाजीनगर म्हणा, कॅबिनेटमध्ये नामांतराचा प्रस्ताव मंजूर..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 106 107 108 109 110 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update