Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ सिल्लोड मध्ये रॅली; आम्ही एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेमध्ये आलो, आणि त्यांच्यासोबतच राहणार..
    Uncategorized

    अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ सिल्लोड मध्ये रॅली; आम्ही एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेमध्ये आलो, आणि त्यांच्यासोबतच राहणार..

    ByTeamABDnews June 26, 2022June 26, 2022

    काँग्रेस सोडल्यावर तब्बल आठ महिने कोणताही पक्ष नव्हता. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व आम्ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेत आलो होतो. ते दोघे जे घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही नेहमी एकनाथ शिंदे सोबतच राहणार, असा खुलासा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष आणि अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र अब्दुल समीर यांनी सिल्लोड मध्ये आयोजीत रॅली आणि सभेला संबोधीत करत असताना…

    Read More अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ सिल्लोड मध्ये रॅली; आम्ही एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेमध्ये आलो, आणि त्यांच्यासोबतच राहणार..Continue

  • गुजरात येथील नशेच्या ‘बटण गोळ्या’ औरंगाबादमध्ये; पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा खुलासा..
    Uncategorized

    गुजरात येथील नशेच्या ‘बटण गोळ्या’ औरंगाबादमध्ये; पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा खुलासा..

    ByTeamABDnews June 26, 2022June 26, 2022

    औरंगाबाद शहरामध्ये मागील काही दिवसांपासून नशेच्या ‘बटण गोळ्यांची विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथकाची स्थपना करून कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत या बटण गोळ्यांचे गुजरात कनेक्शन समोर आले असून, सुरत येथील मेडिकलमधून या गोळ्यांची खरेदीकरून औरंगाबाद शहरामध्ये एजंट मार्फत विक्री केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या…

    Read More गुजरात येथील नशेच्या ‘बटण गोळ्या’ औरंगाबादमध्ये; पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा खुलासा..Continue

  • MPSC अंतर्गत 800 पदांच्या भरतीची घोषणा; औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती..!
    Job Update

    MPSC अंतर्गत 800 पदांच्या भरतीची घोषणा; औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती..!

    ByTeamABDnews June 26, 2022June 26, 2022

    Government recruitment : महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांसाठी एकूण 800 रिक्त जागा भरण्याकरीता पदांच्या पात्रतेनुसार योग्य असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे….

    Read More MPSC अंतर्गत 800 पदांच्या भरतीची घोषणा; औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती..!Continue

  • Uncategorized

    नवजीवन वेदनाहर ऑइल व चुर्ण

    ByTeamABDnews June 26, 2022June 26, 2022

    🎯 सांधेदुखीला करा राम राम फक्त 30 ते 90 दिवसात 🙏🏻 👌 नवजीवन वेदनाहर ऑइल व चुर्ण https://youtu.be/f1QcERPgHL4 ✅ वैशिष्ट्ये 🍃 100% आयुर्वेदिक▪️ कोणतेही दुष्परिणाम नाही▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक ♦️ मान दुखी ♦️पाठ दुखी ♦️ कंबर दुखी ♦️ टाचदुखी ♦️ गुडघेदुखी ♦️ हातापायाला मुंग्या येणे♦️ मणक्यातील वेदना 🔥 यावर अत्यंत परिणाम कारक 📍 15 दिवसाचा…

    Read More नवजीवन वेदनाहर ऑइल व चुर्णContinue

  • मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड उद्या येथे भव्य रॅलीचे आयोजन.
    Uncategorized

    मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड उद्या येथे भव्य रॅलीचे आयोजन.

    ByTeamABDnews June 25, 2022June 25, 2022

    सिल्लोड : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून या रॅलीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देविदास पा. लोखंडे (पिंपळदरी) यांनी केले आहे. उद्या दि. 26/6/2022 रविवार रोजी सकाळी 10:00…

    Read More मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड उद्या येथे भव्य रॅलीचे आयोजन.Continue

  • Uncategorized

    The Transformation Zone..!

    ByTeamABDnews June 25, 2022June 25, 2022

    💫 Weight Loss Marathon & skin challenge ✅ Start 26 JUNE 2022 >> Registration Fees Only (wieght loss) 500/- & (skin challenge) 200/- << 1) calorie management2) special session of health education3) personal guidance4) physical activity5) importance of nutrition6) happy hours7) want to community support system.8) want to boost energy & fitness.9) want to improve…

    Read More The Transformation Zone..!Continue

  • बंडखोर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ..
    Uncategorized

    बंडखोर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ..

    ByTeamABDnews June 25, 2022June 25, 2022

    महाराष्ट्राचे रोजगर हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या गारखेडा मधील विभागीय क्रीडा संकुलाजवळील संपर्क कार्यालया बाहेर लावलेल्या बॅनरला शुक्रवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन व्यक्तीनी काळे फासल्यामुळे आज सकाळपासून भूमरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंडखोर आमदारांच्या संपर्क कार्यालयांवर, घरावर, राज्यभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलने व तोडफोड करण्यात…

    Read More बंडखोर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ..Continue

  • जन धन खातेधारकांना दर महिन्याला 3000 रुपये मिळणार…!
    Uncategorized

    जन धन खातेधारकांना दर महिन्याला 3000 रुपये मिळणार…!

    ByTeamABDnews June 25, 2022June 25, 2022

    जन धन खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमचे जन-धन खाते असेल तर तुम्हाला दर महिन्याला 3000 रूपये मिळणार आहेत. काय आहे सरकारची योजना ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ असं या योजनेचं नाव असून या योजनेमध्ये सरकार जन-धन खाते धारकांना दर महिन्याला 3000 रूपये ट्रान्सफर करणार असून हे पैसे पेंशन स्वरूपामध्ये मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या…

    Read More जन धन खातेधारकांना दर महिन्याला 3000 रुपये मिळणार…!Continue

  • भारतीय पशुसंवर्धन महामंडळात 4936 विविध पदांची भरती..!
    Job Update

    भारतीय पशुसंवर्धन महामंडळात 4936 विविध पदांची भरती..!

    ByTeamABDnews June 25, 2022June 25, 2022

    BPNL Recruitment 2022 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेडने 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांसाठी 4936 अधिकारी पदांच्या भरतीसाठी BPNL जॉब्स अधिसूचना जारी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की BPNL एकात्मिक कृषी, दुग्धव्यवसाय, ऊर्जा आणि जमीन विकास कार्यक्रमांतर्गत मुख्य वाटप अधिकारी, अतिरिक्त वाटप अधिकारी, सहाय्यक वाटप अधिकारी पदांची भरती करत आहे. भारतीय पशुपालन निगम भर्ती 2022…

    Read More भारतीय पशुसंवर्धन महामंडळात 4936 विविध पदांची भरती..!Continue

  • खिश्यात पैसे नसले तरीही मिळणार बसचे तिकीट..! कसं ते जाणून घ्या…
    Uncategorized

    खिश्यात पैसे नसले तरीही मिळणार बसचे तिकीट..! कसं ते जाणून घ्या…

    ByTeamABDnews June 24, 2022June 24, 2022

    ST bus ticket will be issued through UPI & PhonePay, GPay : एस. टी. बसने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. आता एस. टी. बसचे तिकीट घेण्यासाठी तुमच्या खिश्यात रोकड आहे (Cash) नसली तरी तुम्हाला धावपळ करण्याची आवश्यकता नाही. कारण तुमच्या खिश्यात रोख पैसे (Cash) नसली तरीही तुम्हाला एस. टी. बसचे तिकीट मिळणार आहे. कसं ते…

    Read More खिश्यात पैसे नसले तरीही मिळणार बसचे तिकीट..! कसं ते जाणून घ्या…Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 108 109 110 111 112 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update