PVC Aadhaar card : तुमचे आधार कार्ड हरवले आहे का? फक्त 50 रुपयात मिळेल वॉटर प्रूफ Smart Aadhaar card..!
PVC Aadhaar card : बँक खाते उघडणे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणे असो, प्रत्येक कामासाठी आधार क्रमांक विचारला जातो. आधार कार्डचा वापर ॲड्रेस प्रूफ म्हणूनही केला जातो. याशिवाय मुलांच्या शाळेत प्रवेशासाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे. खरं तर, बरेच लोक त्यांच्या खिशात आधार कार्ड ठेवतात. आता एवढा महत्त्वाचा आधार कार्ड जर कोठे हरवला तर…
