Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • ऑनलाइन पैसे कमवण्याचे 12 वास्तविक मार्ग..
    Uncategorized

    ऑनलाइन पैसे कमवण्याचे 12 वास्तविक मार्ग..

    ByTeamABDnews May 21, 2022May 21, 2022

    ऑनलाइन पैसे कमविण्याचे 12 मार्ग(12 Ways to Make Money Online) 1. विमा POSP म्हणून काम करा ऑनलाइन पैसे कमविण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे POSP (पॉइंट ऑफ सेल्सपर्सन) बनणे. हा एक प्रकारचा विमा एजंट आहे जो विमा कंपन्यांसोबत काम करतो आणि विमा पॉलिसी विकतो. नोकरीसाठी तुम्हाला फक्त स्मार्टफोन आणि चांगले इंटरनेट कनेक्शन हवे आहे आणि ते…

    Read More ऑनलाइन पैसे कमवण्याचे 12 वास्तविक मार्ग..Continue

  • Uncategorized

    रेन वॉटर हार्वेस्टिंग

    ByTeamABDnews May 21, 2022May 21, 2022

    नमस्ते🙏🏻रेन वॉटर हार्वेस्टिंग जैसे कि हम सब देख रहे हैं पानी की कितनी दिक्कतों का सामना औरंगाबाद वासियों को करना पड़ रहा है, और इन सब मुश्किलों से निजात पाने का एक ही तरीका है वह पानी पुनर्भरण जिसे हम कहते हैं रेन वॉटर हार्वेस्टिंग, और मारवाड़ी युवा मंच गत 5 वर्षों आधिक से यह…

    Read More रेन वॉटर हार्वेस्टिंगContinue

  • सावधान..!  विषारी भाज्या खाताय का? कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या..
    Uncategorized

    सावधान..! विषारी भाज्या खाताय का? कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या..

    ByTeamABDnews May 20, 2022May 20, 2022

    आपलं शरीर सुदृढ निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश असणं अत्यंत महत्वाचं आहे. भाज्यांनीच आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपल्या शरीराला आवश्यक तितके प्रोटिन्स, व्हिटॅमीन मिळतात. मात्र काही फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या सेवनाने आपल्याला विषबाधा होण्याची देखील दाट शक्यता असते. कोणत्या आहेत त्या भाज्या आणि कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या.. अनेक…

    Read More सावधान..! विषारी भाज्या खाताय का? कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या..Continue

  • युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले..
    Uncategorized

    युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले..

    ByTeamABDnews May 20, 2022May 20, 2022

    यूट्यूबवर व्हिडिओ पाहून प्रिंटरद्वारे बनावट नोटा बनवणाऱ्या जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथील तरुणाचा जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेश चुडामन राजपूत (२२) असे अटक आरोपीचे नाव आहे. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने बनावट नोटा छापण्याचे प्रात्यक्षिक दाखवला. हे प्रात्यक्षिक पाहून पोलिसांना धक्काच बसला. जामनेर तालुक्यातील पहूर बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना हिंगणे बुद्रुक…

    Read More युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले..Continue

  • चेक बाऊन्स झाला तर आता काही खरे नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा आदेश…
    Uncategorized

    चेक बाऊन्स झाला तर आता काही खरे नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा आदेश…

    ByTeamABDnews May 20, 2022May 20, 2022

    चेक बाऊन्सच्या बाबतीत कोर्टाच्या बाजूने आधीच खूप कठोर नियम आहेत. आता तुमचा किंवा तुमच्या नातेवाईकाचा/मित्राचा चेक बाऊन्स झाला तर ते काही ठीक नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने चेक बाऊन्सची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी 1 सप्टेंबरपासून पाच राज्यांमध्ये निवृत्त न्यायाधीशांसह विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष न्यायालये स्थापन करावीत न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती बीआर…

    Read More चेक बाऊन्स झाला तर आता काही खरे नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा आदेश…Continue

  • भावजयीवर दिराने केला अत्याचार; सिल्लोड तालुक्यात घडली नात्याला काळिमा फासणारी घटना..
    Uncategorized

    भावजयीवर दिराने केला अत्याचार; सिल्लोड तालुक्यात घडली नात्याला काळिमा फासणारी घटना..

    ByTeamABDnews May 20, 2022May 20, 2022

    सिल्लोड तालुक्यामधील पळशी शिवारामध्ये आईसमान असलेल्या भावजयीवर दिरानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितीच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार केल्यानंतर आरोपी दिर फरार झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडितेचे कुटुंब पळशी शिवारामधील एका शेत वस्तीवर राहतात. मंगळवारी रात्रीच्या वेळी पीडित महिला घराच्या पाठीमागे बाजेवर…

    Read More भावजयीवर दिराने केला अत्याचार; सिल्लोड तालुक्यात घडली नात्याला काळिमा फासणारी घटना..Continue

  • ‘राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित!’ 5 जूनला अयोध्येला जाणार नाहीत, कारण पुण्यात सांगणार!
    Uncategorized

    ‘राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित!’ 5 जूनला अयोध्येला जाणार नाहीत, कारण पुण्यात सांगणार!

    ByTeamABDnews May 20, 2022May 20, 2022

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरुन दिलीय. राज यांची तब्बेत बरी नसल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसेच पुण्यामधील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण…

    Read More ‘राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित!’ 5 जूनला अयोध्येला जाणार नाहीत, कारण पुण्यात सांगणार!Continue

  • औरंगाबादमध्ये महिनाअखेर पेट्रोलची भीषण टंचाई भासणार?; समोर आलं ‘हे’ कारण..
    Uncategorized

    औरंगाबादमध्ये महिनाअखेर पेट्रोलची भीषण टंचाई भासणार?; समोर आलं ‘हे’ कारण..

    ByTeamABDnews May 20, 2022May 20, 2022

    औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मागील महिन्या पासून पेट्रोलचा पुरवठा कमी होत आहे. मागील महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ न केल्यामुळे ऑईल कंपन्यांना प्रति लिटर 15 ते 20 रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरासह जिल्ह्याला होणारा पेट्रोल -डिझेलचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. सध्या 20 ते 25% कमी पेट्रोल मिळत आहे. पत्रकार परिषदेमध्ये अखिल अब्बास…

    Read More औरंगाबादमध्ये महिनाअखेर पेट्रोलची भीषण टंचाई भासणार?; समोर आलं ‘हे’ कारण..Continue

  • गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १२ हजारांची लाच; दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळसह पोलीस नाईक “लाचलुचपत”च्या सापळ्यात
    Uncategorized

    गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १२ हजारांची लाच; दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळसह पोलीस नाईक “लाचलुचपत”च्या सापळ्यात

    ByTeamABDnews May 19, 2022

    औरंगाबाद : महिन्याला एक केस आणि 25000/- रुपयाचा हप्ता मागणाऱ्या औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील दौलताबाद पोलीस स्टेशन इन्चार्ज लाचखोर महिला पोलीस निरीक्षक सुनिता मिसाळ सह , सहकारी लाचखोर हवलदार रणजीत सिरसाठ औरंगाबाद अँटी करप्शन युरो च्या जाळ्यात अडकले आहे. अँटी करप्शन ब्युरो कडून मिळालेल्या माहितीनुसार अवैध गुटखा व्यापाऱ्यास पोलीस स्टेशन दौलताबाद हद्दीत गुटख्याचा धंदा करण्यासाठी लाचखोर…

    Read More गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १२ हजारांची लाच; दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळसह पोलीस नाईक “लाचलुचपत”च्या सापळ्यातContinue

  • ‘ज्ञानवापी’ मशिदीत स्वस्तिक, त्रिशूळ, डमरू व कमळाची चिन्हे..
    Uncategorized

    ‘ज्ञानवापी’ मशिदीत स्वस्तिक, त्रिशूळ, डमरू व कमळाची चिन्हे..

    ByTeamABDnews May 19, 2022May 19, 2022

    वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये 14 ते 16 मे दरम्यान झालेल्या सर्व्हेचा न्यायालयामध्ये सादर झालेला अहवाल लिक झाला आहे. ॲड. आयुक्त विशाल सिंह यांनी सादर केलेल्या 8 पानी अहवालाप्रमाणे, मशिदीतील कुंडाच्या मध्यभागी आढळलेल्या काळ्या रंगाच्या दगडाच्या आकृतीमध्ये कोणतेही छिद्र आढळले नसून पाईप घुसवण्यासाठीची जागाही आढळली नाही. मुस्लिम पक्ष हा दगड म्हणजे कारंजे असल्याचा दावा तर हिंदू पक्ष…

    Read More ‘ज्ञानवापी’ मशिदीत स्वस्तिक, त्रिशूळ, डमरू व कमळाची चिन्हे..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 129 130 131 132 133 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update