Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • Ground Water Recharge; औरंगाबादसाठी भूजल पुनर्भरणाची त्रिवर्षीय योजना
    Uncategorized

    Ground Water Recharge; औरंगाबादसाठी भूजल पुनर्भरणाची त्रिवर्षीय योजना

    ByTeamABDnews May 6, 2022May 6, 2022

    औरंगाबाद शहरात पाण्याचे संकट गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद भूजल पुनर्भरणासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या पाणी प्रश्नावर लवकरच उत्तर मिळण्याची अपेक्षा असल्याचे चित्र आहे. महापालिकेचे आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय हे शहराची पाणी समस्या लक्षात…

    Read More Ground Water Recharge; औरंगाबादसाठी भूजल पुनर्भरणाची त्रिवर्षीय योजनाContinue

  • अंत्यविधीसाठी उंडणगावला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार तर १५ जखमी..
    Uncategorized

    अंत्यविधीसाठी उंडणगावला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार तर १५ जखमी..

    ByTeamABDnews May 6, 2022May 6, 2022

    अंत्यविधीसाठी जाणाऱ्या ओमणी कार ओव्हरटेकच्या करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन एकजण जागीच ठार तर १५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव-औरंगाबाद रोडवरील डोंगरगाव फाट्याजवळ बुधवारी घडली असून सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) असे मयत स्त्रीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उंडणगाव येथील सुपडू किसन किरकाळे…

    Read More अंत्यविधीसाठी उंडणगावला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार तर १५ जखमी..Continue

  • आता 1-2 गुंठे जमिनीची सुद्धा रजिस्ट्री होणार; जमीन तुकडा बंदीचा नियम औरंगाबाद खंडपीठाने केला रद्द.
    Uncategorized

    आता 1-2 गुंठे जमिनीची सुद्धा रजिस्ट्री होणार; जमीन तुकडा बंदीचा नियम औरंगाबाद खंडपीठाने केला रद्द.

    ByTeamABDnews May 6, 2022May 6, 2022

    जमीन खरेदी- विक्री करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तुम्ही 1- 2 गुंठे जमीनोची सुद्धा खरेदी- विक्री करू शकतात. यापूर्वी असलेली तीन गुंठ्यांची अट असणार नाही. कारण तुकडा बंदीचा नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहेत. त्यामुळे यापुढे तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. तुकडा बंदी नियमामुळे नागरिक त्रस्त होते. पण औरंगाबाद खंडपीठाकडून दिलासा मिळाल्यानंतर…

    Read More आता 1-2 गुंठे जमिनीची सुद्धा रजिस्ट्री होणार; जमीन तुकडा बंदीचा नियम औरंगाबाद खंडपीठाने केला रद्द.Continue

  • Uncategorized
    ByTeamABDnews May 6, 2022May 6, 2022

    Read More Continue

  • भारतीय सैन्य दलात गट सी मध्ये 158 पदांची भरती सुरू; पगार मिळणार 63200..
    Job Update

    भारतीय सैन्य दलात गट सी मध्ये 158 पदांची भरती सुरू; पगार मिळणार 63200..

    ByTeamABDnews May 6, 2022May 6, 2022

    भारतीय सैन्य भरती 2022, भारतीय सैन्याने 158 विविध पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 जून 2022 रोजी किंवा त्यापूर्वी इंडियन आर्मी रिक्रूटमेंट 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि इंडियन आर्मी भरती 2022 साठी ऑफलाइन अर्ज कसा करावा abdnews.in च्या खालील लेखात सामायिक केला आहे. ● नोकरी ठिकाण: भारत पदाचे…

    Read More भारतीय सैन्य दलात गट सी मध्ये 158 पदांची भरती सुरू; पगार मिळणार 63200..Continue

  • पेट्रोल-डिझेलची दर कायम; वाचा राज्यातील प्रमुख शहरातील आजचे नवे दर
    Uncategorized

    पेट्रोल-डिझेलची दर कायम; वाचा राज्यातील प्रमुख शहरातील आजचे नवे दर

    ByTeamABDnews May 6, 2022May 6, 2022

    महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर; कालचे दर अहमदनगर ₹ 121.01 (-0.21) ₹ 121.22अकोला ₹ 120.19 (-0.03) ₹ 120.22अमरावती ₹ 121.19 (-0.34) ₹ 121.53औरंगाबाद ₹ 122.11 (1.63) ₹ 120.48भंडारा ₹ 120.82 (-0.32) ₹ 121.14बिड ₹ 120.63 (-1.28) ₹ 121.91बुलढाणा ₹ 120.87 (-1.02) ₹ 121.89चंद्रपूर ₹ 120.66 (-0.43) ₹ 121.09धुळे ₹ 120.79 (0.16) ₹ 120.63गडचिरोली ₹ 121.38 (0)…

    Read More पेट्रोल-डिझेलची दर कायम; वाचा राज्यातील प्रमुख शहरातील आजचे नवे दरContinue

  • हृदयद्रावक VIDEO: जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना मोठा स्फोट, दोघांचा दुर्दैवी मृत्यू..
    Uncategorized

    हृदयद्रावक VIDEO: जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना मोठा स्फोट, दोघांचा दुर्दैवी मृत्यू..

    ByTeamABDnews May 6, 2022May 6, 2022

    छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जेसीबी च्या टायर मध्ये हवा भरत असताना चाक फुटून यात दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. ५५ सेकंदांच्या या व्हिडिओ एक व्यक्ती जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना दिसत असून त्याच्यासोबत आणखी एक माणूस आहे, जो…

    Read More हृदयद्रावक VIDEO: जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना मोठा स्फोट, दोघांचा दुर्दैवी मृत्यू..Continue

  • श्रीमंत व्हायचे असेल तर चाणक्याच्या या गोष्टी अवश्य पाळा, जीवनात कधीही होणार नाही पैशाची कमतरता..!
    Uncategorized

    श्रीमंत व्हायचे असेल तर चाणक्याच्या या गोष्टी अवश्य पाळा, जीवनात कधीही होणार नाही पैशाची कमतरता..!

    ByTeamABDnews May 5, 2022May 5, 2022

    चांगले जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाची भूमिका बजावतो. माणसाला जीवन जगण्यासाठी जसं आनंदी राहणं आवश्यक आहे, तसंच पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी योग्य मार्गाने पैसा कमावणं गरजेचं आहे. चाणक्य नीतीनुसार पैशाच्या बाबतीत गाफील राहू नये. पैशाच्या बाबतीत अधिक सजग आणि सावध असले पाहिजे. अर्थशास्त्राचा आदर्श मानल्या जाणाऱ्या चाणक्याने आपल्या धोरणात काही गोष्टी नमूद केल्या आहेत….

    Read More श्रीमंत व्हायचे असेल तर चाणक्याच्या या गोष्टी अवश्य पाळा, जीवनात कधीही होणार नाही पैशाची कमतरता..!Continue

  • रासायनिक खतांच्या किंमती जाहीर, मात्र केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा..!
    Uncategorized

    रासायनिक खतांच्या किंमती जाहीर, मात्र केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा..!

    ByTeamABDnews May 5, 2022May 5, 2022

    शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी.. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पावसाबरोबरच चिंता असते, ती बि-बियाणे अन् रासायनिक खतांच्या भावाची..! पीक जोरदार यावे, याकरीता रासायनिक खतांचा वापर करण्यात येतो. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना रासायनिक खतांची दरवाढ तर होणार नाही ना याची चिंता लागलेली असते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत आहे. त्यामुळे खताचे दरही वाढणारच…

    Read More रासायनिक खतांच्या किंमती जाहीर, मात्र केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा..!Continue

  • पैठण रस्त्यावर ईसारवाडी फाटा येथे टँकर- स्कुल बस- ट्रॅव्हलचा तिहेरी अपघातात 10 जखमी
    Uncategorized

    पैठण रस्त्यावर ईसारवाडी फाटा येथे टँकर- स्कुल बस- ट्रॅव्हलचा तिहेरी अपघातात 10 जखमी

    ByTeamABDnews May 5, 2022May 5, 2022

    देवगाव तारोडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील वऱ्हाड लग्नासाठी स्कूल बसने (MH 17 BD 104) बिडकिन येथे जात असताना ईसारवाडी फाट्याजवळ त्यांच्या समोर चालत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या (MH 12 KP 4392 ) टँकरने अचानक उजवीकडे वळण घेतल्यामुळे स्कूल बसच्या चालकाने ब्रेक लावले. स्कूल बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या पर्पल कंपनीच्या ट्रॅव्हल क्रमांक MH…

    Read More पैठण रस्त्यावर ईसारवाडी फाटा येथे टँकर- स्कुल बस- ट्रॅव्हलचा तिहेरी अपघातात 10 जखमीContinue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 139 140 141 142 143 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update