स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर
🦾 “शरीर हे एक मशीन” 💁🏻♂️ असं म्हणतात, की “शरीर हे एक मशीन” आहे. आणि या यंत्राचा अर्थात आपल्या शरीराचा आधार म्हणजे आपली हाडं. 💯हाडांवरच आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया अवलंबून आहेत. 🤔 आपण कधी विचार केलाय का की उतार वयात, शरीरातील कोणत्या घटकाची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते? ✅ हाडं! म्हातारपणात हाडांचे भरपूर त्रास उद्भवतात….
