Suryoday Solar rooftop Scheme 2024 : प्रधानमंत्री सूर्यादय योजनेअंतर्गत तुमच्या घरावर मोफत बसवून मिळेल सोलर पॅनल: जाणून घ्या नोंदणीची प्रक्रिया आणि फायदे
Suryoday Solar rooftop Scheme 2024 :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तब्बल 1 कोटी नागरिकांच्या घरांना मोफत वीज (Free electricity) देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना (Suryoday Solar rooftop Yojana) सुरू केली असून या योजनेअंतर्गत लोकांना दरमहा 300 युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? या योजनेचा लाभ कसा मिळतो? हे जाणून घेण्यासाठी हा लेख…