Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • आमदारांच्या घरांसाठी हर्षवर्धन जाधव यांचे भीक मांगो आंदोलन..!
    Uncategorized

    आमदारांच्या घरांसाठी हर्षवर्धन जाधव यांचे भीक मांगो आंदोलन..!

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    भिकेत मिळालेले १,९२३ रुपये जमा केले मुख्यमंत्री निधीत.. आमदार उदयसिंग राजपुत यांनी विधान सभेत अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमदारांना मुंबईत ३०० घर देण्याची मागणी केली. त्यामुळे आमदाराची मुंबईतील घराची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भीक मागो आंदोलन केले, v आंदोलनातून जमा झालेले १ हजार ९२३ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आल्याची…

    Read More आमदारांच्या घरांसाठी हर्षवर्धन जाधव यांचे भीक मांगो आंदोलन..!Continue

  • रस्त्यावरील सर्व टोलनाके हटवले जाणार, भारत सरकार उचलणार मोठे पाऊल..
    Uncategorized

    रस्त्यावरील सर्व टोलनाके हटवले जाणार, भारत सरकार उचलणार मोठे पाऊल..

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    वाहन-धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने वाहन मालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून येणाऱ्या काळात रस्त्यावरील सगळी टोलनाके हटवण्यात येणार आहेत..! मात्र, महामार्गावरील टोलनाके हटवले जाणार असले, तरी तुमचा खिशा मात्र कापला जाणार आहेच..! ते नेमकं कसं, हे समजून घ्या.. रस्ते वाहतूक आणि महामार्ग (MoRTH) मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आता लोकांना राष्ट्रीय महामार्गावरील…

    Read More रस्त्यावरील सर्व टोलनाके हटवले जाणार, भारत सरकार उचलणार मोठे पाऊल..Continue

  • राज्यात पुढील पाच दिवस राहणार उष्णतेची लाट, महाराष्ट्र तापणार…!
    Uncategorized

    राज्यात पुढील पाच दिवस राहणार उष्णतेची लाट, महाराष्ट्र तापणार…!

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    भारतीय हवामान विभाग (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई कडून महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे.. दिनांक 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला असून भिवंडीत तापमान 39 डीग्रीवर पोहोचलं आहे. तर पुढचे तीन दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि…

    Read More राज्यात पुढील पाच दिवस राहणार उष्णतेची लाट, महाराष्ट्र तापणार…!Continue

  • हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करत होता अजगर, तेवढ्यातच तरुण वाचवायला पोहोचला, मग काय घडले ते पाहाच..!
    Uncategorized

    हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करत होता अजगर, तेवढ्यातच तरुण वाचवायला पोहोचला, मग काय घडले ते पाहाच..!

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    अजगर हा अतिशय क्रूर प्राणी आहे. तो त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांनाही जिवंत गिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अजगर एका हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अजगराला हरण जिवंत गिळायचे होते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरणाच्या अंगावर एक मोठा अजगर गुंडाळला आहे. त्याला हरण जिवंत गिळायचे होते. यादरम्यान…

    Read More हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करत होता अजगर, तेवढ्यातच तरुण वाचवायला पोहोचला, मग काय घडले ते पाहाच..!Continue

  • कोरोनाची रटाळ कॉलर ट्यून लवकरच बंद होणार..!
    Uncategorized

    कोरोनाची रटाळ कॉलर ट्यून लवकरच बंद होणार..!

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    कोविडच्या 2 वर्षानंतर सरकार घेत आहे हा निर्णय.. DoT ने आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की प्री-कॉल ऑडिओ आपत्कालीन परिस्थितीत कॉल करण्यास विलंब करते कारण ऑडिओ पूर्णपणे प्ले झाल्यानंतरच वाजतो. या ऑडिओमुळे, बँडविड्थ संसाधनांची खर्चात देखील वाढ होते. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक मोहिमा राबवल्या होत्या. ही मोहीम म्हणजे सावध करण्याचा, सतर्क करण्याचा,…

    Read More कोरोनाची रटाळ कॉलर ट्यून लवकरच बंद होणार..!Continue

  • बापरे..! औरंगाबादेत पेट्रोलपाठोपाठ डिझेल देखील शंभरीपार..
    Uncategorized

    बापरे..! औरंगाबादेत पेट्रोलपाठोपाठ डिझेल देखील शंभरीपार..

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    महाराष्ट्रात पेट्रोलनंतर डिझेलसुद्धा शंभरीपार झाले आहे. राज्यात औरंगाबाद शहरामध्ये डिझेलचा दर सर्वाधिक 100.13 रु एवढा झाला आहे. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी पेट्रोलवर 3 तर डिझेलवर 2 टक्के अतिरिक्त कर द्यावा लागतो. त्यामुळे औरंगाबाद शहरातील दर हे इतर शहरांपेक्षा जास्त असतात. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं. मागील सात दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेल मध्ये दरवाढ होत असून आज पेट्रोल 31…

    Read More बापरे..! औरंगाबादेत पेट्रोलपाठोपाठ डिझेल देखील शंभरीपार..Continue

  • CSMA 𝐂𝐀𝐏𝐈𝐓𝐀𝐋 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘, 𝐀𝐔𝐑𝐀𝐍𝐆𝐀𝐁𝐀𝐃
    Uncategorized

    CSMA 𝐂𝐀𝐏𝐈𝐓𝐀𝐋 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘, 𝐀𝐔𝐑𝐀𝐍𝐆𝐀𝐁𝐀𝐃

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    📊 CSMA 📊 PRESENT 🤩 ईथे याल तर सर्व स्वप्न पूर्ण कराल . •FIRST TIME IN AURANGABAD• [ Share Market One Day Live Seminar ] 💰 नेहमी लॉस होतोय ना तुमचा, मग विश्वास ठेवा फक्त एकदा LIVE SEMINAR attend करा आणि शिका शेअर मार्केट मधले बारकावे.. ▪️ SHARE MARKET INTRODUCTION WITH BASICS ▪️A PRE OPEN…

    Read More CSMA 𝐂𝐀𝐏𝐈𝐓𝐀𝐋 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘, 𝐀𝐔𝐑𝐀𝐍𝐆𝐀𝐁𝐀𝐃Continue

  • Su-Kamal Ayurvedic Hair kit
    Uncategorized

    Su-Kamal Ayurvedic Hair kit

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    ऑफर ऑफर ऑफर ऑफर एक महिन्याची किट 1500 रुपयांत Su-Kamal Ayurvedic Hair kit100 पेक्षा जास्त नैसर्गिक औषधी वनस्पती युक्त ,1900 रूपयांचा एक महिन्याचा कोर्स 1500 रुपयांत ऑफर फक्त 31मार्च पर्यंतसु – कमल हेयर प्रोडक्ट, कमी खर्चात जास्त फायदा. ▪ केसांचे गळणे थांबवते ….. ▪️केसांत कोंडा होणे नहिसा करते … ▪ केसांच्या मुळांना पोषण देते…. ▪…

    Read More Su-Kamal Ayurvedic Hair kitContinue

  • राशीभविष्य : 28 मार्च 2022 सोमवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 28 मार्च 2022 सोमवार

    ByTeamABDnews March 27, 2022March 27, 2022

    मेष– शांती मिळविण्यासाठी जवळच्या मित्रांसोबत काही क्षण घालवा. तुमच्या घराशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या जवळच्या लोकांसमोर अशा गोष्टी मांडणे टाळा ज्यामुळे त्यांना दुःख होईल. दिवसाची सुरुवात मैत्रिणीच्या हसण्याने होईल आणि रात्र तिच्या स्वप्नात बदलेल. तुमचे मत विचारले असता, अजिबात संकोच करू नका कारण त्यासाठी तुमचे खूप कौतुक होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून गोष्टी तुमच्या बाजूने…

    Read More राशीभविष्य : 28 मार्च 2022 सोमवारContinue

  • पायात ‘काळा धागा’ का बांधतात, जाणून घ्या काय आहेत याचे फायदे…!
    Uncategorized

    पायात ‘काळा धागा’ का बांधतात, जाणून घ्या काय आहेत याचे फायदे…!

    ByTeamABDnews March 27, 2022March 27, 2022

    बहुतेक स्त्रिया डाव्या पायावर काळा धागा बांधताना दिसतात परंतु पुरुषांसाठी उजव्या पायावर काळा धागा बांधणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्राचे मत आहे की पुरुषांनी मंगळवारी पायात काळे धागे बांधणे खूप शुभ मानले जाते. ▪️ज्योतिष शास्त्रामध्ये पायात काळा धागा धारण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ▪️यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि वाईट नजर येत नाही….

    Read More पायात ‘काळा धागा’ का बांधतात, जाणून घ्या काय आहेत याचे फायदे…!Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 160 161 162 163 164 … 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update