Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • ✨आकाशात अग्निवर्षा..! तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण.
    Uncategorized

    ✨आकाशात अग्निवर्षा..! तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण.

    ByTeamABDnews April 3, 2022April 3, 2022

    साधारणत: रात्री ८ ची वेळ. नागपुरमध्ये काही नागरिक घराबाहेर फिरत हाेते तर काही गच्चीवर गप्पा मारत बसले हाेते. आणि अचानक आवकाशातून अग्निवर्षा हाेताना दिसली. काहींच्या मनात कुतूहल निर्माण झाले तर काहींच्या मनात भीती की नेमके हा उल्कावर्षाव आहे की दुसरेच काही? ऐन गुढीपाडव्याच्या रात्री उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात उल्कावर्षाव सदृश्य घटना पहायला मिळाली. उल्कापाताचे…

    Read More ✨आकाशात अग्निवर्षा..! तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण.Continue

  • राशीभविष्य : 3 एप्रिल 2022 रविवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 3 एप्रिल 2022 रविवार

    ByTeamABDnews April 2, 2022April 2, 2022

    मेष : द्वेषाची भावना महागात पडू शकते. यामुळे तुमचा तग धरण्याची क्षमता कमी होतेच, पण तुमची सद्सद्विवेकबुद्धीही गंजून जाते आणि नातेसंबंधांमध्ये कायमचे दुरावा निर्माण होतो. तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळतील. वृषभ : आज तुमचा दिवस उत्साहाने जाईल. नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. या रकमेतील बेरोजगारांना मोठ्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता…

    Read More राशीभविष्य : 3 एप्रिल 2022 रविवारContinue

  • श्रीलंकेत आणीबाणीसह पोलीस कर्फ्यू लागू, भारताने मदतीसाठी डिझेलची खेप पाठवली..
    Uncategorized

    श्रीलंकेत आणीबाणीसह पोलीस कर्फ्यू लागू, भारताने मदतीसाठी डिझेलची खेप पाठवली..

    ByTeamABDnews April 2, 2022April 2, 2022

    जाळपोळ, हिंसाचार, निदर्शने, सरकारी मालमत्तेची तोडफोड श्रीलंकेत खाण्यापिण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे झाली. प्रदीर्घ वीज कपात आणि इंधनाची कमतरता यामुळे लोकांच्या त्रासात भर पडली. देशातील बिघडलेली परिस्थिती पाहून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आणीबाणी लागू केली आहे. ५०० रुपये किलो तांदूळ, २९० साखर ; अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या.. श्रीलंका आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे….

    Read More श्रीलंकेत आणीबाणीसह पोलीस कर्फ्यू लागू, भारताने मदतीसाठी डिझेलची खेप पाठवली..Continue

  • VNMKV परभणी भरती 2022..
    Job Update

    VNMKV परभणी भरती 2022..

    ByTeamABDnews April 2, 2022April 2, 2022

    VNMKV (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी) यांनी कुलगुरू पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२२ आहे. पदाचे नाव– कुलगुरूएकूण रिक्त पदे– ==शैक्षणिक पात्रता – PhDअर्ज करण्याची प्रक्रिया- ऑफलाइन/…

    Read More VNMKV परभणी भरती 2022..Continue

  • WNS ग्लोबल सर्व्हिस नाशिक भर्ती 2022
    Job Update

    WNS ग्लोबल सर्व्हिस नाशिक भर्ती 2022

    ByTeamABDnews April 2, 2022April 2, 2022

    ▪️पदाचे नाव – सहयोगी / वरिष्ठ सहयोगी, गट व्यवस्थापक, सहाय्यक / गट व्यवस्थापक▪️एकूण रिक्त जागा – ५००+▪️ पात्रता:- / PG/ CA/ CWA▪️मुलाखतीची तारीख – सोमवार ते शुक्रवार एप्रिल २०२२ मुलाखतीसाठी पत्ता -“ए” बिल्डिंग, अशोका बिझनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक WNS ग्लोबल सर्व्हिस नाशिक (WNS Nashik) ने सहयोगी / वरिष्ठ सहयोगी,…

    Read More WNS ग्लोबल सर्व्हिस नाशिक भर्ती 2022Continue

  • दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत झाल्याने सणावाराच्या दिवशी प्रवाशांचे हाल..
    Uncategorized

    दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत झाल्याने सणावाराच्या दिवशी प्रवाशांचे हाल..

    ByTeamABDnews April 2, 2022April 2, 2022

    औरंगाबाद दौलताबाद रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मालवाहतूक करणारी रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये एका रुळावरून दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले असून याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर सुद्धा होत आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प असून पुढील 10 तास मुंबईकडे रेल्वे जाणार नाही. त्यामुळे गुढीपाडवा निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास…

    Read More दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत झाल्याने सणावाराच्या दिवशी प्रवाशांचे हाल..Continue

  • Uncategorized

    गुढीपाडव्याचा मुहूर्त कधी..? कशी उभारालं गुढी, जाणून घ्या..!

    ByTeamABDnews April 2, 2022April 2, 2022

    चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा उत्सव 2 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. हा सण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शुभ काळ आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या. दिनांक– 2 एप्रिल 2022, शनिवार प्रतिपदा सुरूवात – 1 एप्रिल, शुक्रवार सकाळी 11:53 वाजता. प्रतिपदा समाप्ती –…

    Read More गुढीपाडव्याचा मुहूर्त कधी..? कशी उभारालं गुढी, जाणून घ्या..!Continue

  • PM मोदींच्या हत्येचा कट उघड, सुरक्षा यंत्रणा अलर्ट वर; एनआयएला पाठवला ई-मेल तपास..!
    Uncategorized

    PM मोदींच्या हत्येचा कट उघड, सुरक्षा यंत्रणा अलर्ट वर; एनआयएला पाठवला ई-मेल तपास..!

    ByTeamABDnews April 1, 2022April 1, 2022

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याची बाब समोर आली आहे. ईमेलद्वारे ही बाब उघड झाली आहे. मेल पाठवणाऱ्याने आरडीएक्सच्या माध्यमातून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती एनआयएला देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला आरडीएक्सचा वापर करायचा होता….

    Read More PM मोदींच्या हत्येचा कट उघड, सुरक्षा यंत्रणा अलर्ट वर; एनआयएला पाठवला ई-मेल तपास..!Continue

  • Uncategorized

    हरवले आहेत..

    ByTeamABDnews April 1, 2022April 1, 2022

    नाव:- Shivaji Aghardeवय:- 65 हे हरवलेले आहे. तरी कोणाला सापडले तर खाली दिलेल्या नंबर वर (call) फोन करा.. संपर्क नंबर:- 8983330007

    Read More हरवले आहेत..Continue

  • बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…! व्हिडिओ व्हायरल..
    Uncategorized

    बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…! व्हिडिओ व्हायरल..

    ByTeamABDnews April 1, 2022April 1, 2022

    औरंगाबाद मधील वाळूज महानगर परिसरात बजाजनगरमध्ये आँटो केअरमध्ये दुकानदार भूषण रूपचंद अग्रवाल, त्यांचे मित्र सागर चोरडिया आणि इतर ग्राहक बसलेले असताना अचानक 3-4 जण दुकानावर येऊन शिवीगाळ केली व अग्रवाल यांच्या दुकानाच्या काचा फोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर भूषण अग्रवाल यांनी देखील शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने भोसकण्याची पेट्रोल दुकानावर…

    Read More बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…! व्हिडिओ व्हायरल..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 158 159 160 161 162 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update