Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • पिंपरी-चिंचवडमध्ये ९७ तलवारी जप्त; कुरिअरद्वारे औरंगाबाद, अहमदनगरला पाठवल्या जाणार होत्या..
    Uncategorized

    पिंपरी-चिंचवडमध्ये ९७ तलवारी जप्त; कुरिअरद्वारे औरंगाबाद, अहमदनगरला पाठवल्या जाणार होत्या..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    औरंगाबाद शहरात आज DTDC कुरिअर कंपनीमधून 3 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे दिघी येथील कुरिअर कंपनीत देखील मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आल्याने खबळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये तब्बल ९७ तलवारी, दोन कुकरी आणि ९ म्यान असा एकूण तीन लाखांपेक्षा जस्त किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे….

    Read More पिंपरी-चिंचवडमध्ये ९७ तलवारी जप्त; कुरिअरद्वारे औरंगाबाद, अहमदनगरला पाठवल्या जाणार होत्या..Continue

  • अचानक जमीन दुभंगली आणि एकापाठोपाठ एक आत पडले लोक..
    Uncategorized

    अचानक जमीन दुभंगली आणि एकापाठोपाठ एक आत पडले लोक..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    फोनवर बोलत असताना एका व्यक्तीसोबत घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, एक व्यक्ती फोनवर बोलत असताना काही सेकंदातच त्याच्या बरोबर एक दुर्घटना घडली. फोनवर बोलणारी व्यक्ती एका बाजूला वळताच तिथल्या जमिनीमध्ये अचानक…

    Read More अचानक जमीन दुभंगली आणि एकापाठोपाठ एक आत पडले लोक..Continue

  • औरंगाबादमध्ये तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी नाहीये, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा..
    Uncategorized

    औरंगाबादमध्ये तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी नाहीये, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रश्न निर्माण झाला असून पंधरा दिवसांपासून या परिसरातील नळांना पाणी येत नाहीये. औरंगाबाद : शहरामधील सिडको परिसरामध्ये भाजपच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चाला सिडको-हडको परिसमधील नागरिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील…

    Read More औरंगाबादमध्ये तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी नाहीये, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा..Continue

  • हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, राज्यात ‘या’ जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस..
    Uncategorized

    हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, राज्यात ‘या’ जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा खूप वाढला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट आली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना सुद्धा राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. कुठे पडणार पाऊस जाणून घ्या: महाराष्ट्रातील कोकण व कोल्हापूर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये आजपासून…

    Read More हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, राज्यात ‘या’ जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस..Continue

  • औरंगाबादेत पुन्हा ऑनलाइन तलवारीची खरेदी! पोलिसांकडून तीन तलवारी जप्त, तिघे जण जेरबंद..
    Uncategorized

    औरंगाबादेत पुन्हा ऑनलाइन तलवारीची खरेदी! पोलिसांकडून तीन तलवारी जप्त, तिघे जण जेरबंद..

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मागील आठवड्यात औरंगाबादमध्ये DTDC कुरियर कंपनीद्वारे मागवण्यात आलेल्या 37 तलवारी व एक कुकरी जप्त करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता परत औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिसांनी तीन तलवारी जप्त केल्या असून बनावट नाव आणि पत्यावर ऑनलाइन तलवारी मागविणाऱ्या तीन जणांना क्रांती चौक पोलिसांनी काल रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी अटक करून अजून 3 तलवारी…

    Read More औरंगाबादेत पुन्हा ऑनलाइन तलवारीची खरेदी! पोलिसांकडून तीन तलवारी जप्त, तिघे जण जेरबंद..Continue

  • राशीभविष्य : 4 एप्रिल 2022 सोमवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 4 एप्रिल 2022 सोमवार

    ByTeamABDnews April 4, 2022April 4, 2022

    मेष– आज तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. तुमचे प्रेम मिळवण्यात तुमचे धैर्य यशस्वी होईल. सामाजिक आणि धार्मिक मेळाव्यासाठी हा दिवस उत्तम आहे. तुमचा जोडीदार आज तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसेल. काम पुढे ढकलण्याने कधीही कोणाचे भले होत नाही. एका आठवड्यात बरेच काम जमा झाले आहे, चला विलंब न करता सुरुवात करूया. वृषभ– आज…

    Read More राशीभविष्य : 4 एप्रिल 2022 सोमवारContinue

  • नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, पवन एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, हेल्पलाइन क्रमांक जारी..
    Uncategorized

    नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, पवन एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, हेल्पलाइन क्रमांक जारी..

    ByTeamABDnews April 3, 2022April 3, 2022

    महाराष्ट्रातील नाशिकजवळ रेल्वे अपघात झाला आहे. एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरल्याने घबराट निर्माण झाली होती. एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारमधील जयनगरकडे जात होती. यादरम्यान रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना आज दुपारी ३.१० च्या सुमारास लहवित ते देवळाली दरम्यान घडली. घटनेची माहिती…

    Read More नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, पवन एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, हेल्पलाइन क्रमांक जारी..Continue

  • राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो अंबादास दानवेंकडून शेअर, शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर..
    Uncategorized

    राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो अंबादास दानवेंकडून शेअर, शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर..

    ByTeamABDnews April 3, 2022April 3, 2022

    काल मुंबई येथे गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरें यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतांना विरोधकांवर कडाडून टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये वाजवल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण अधिक तापवले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क येथील जाहीर सभेला संबोधित करताना मशिदींतील लाऊडस्पीकरचा वापर बंद न केल्यास मशिदीबाहेरी…

    Read More राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो अंबादास दानवेंकडून शेअर, शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर..Continue

  • अखेर औरंगाबाद-पैठण महामार्गावरील अतिक्रमण काढायला सुरुवात; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात..
    Uncategorized

    अखेर औरंगाबाद-पैठण महामार्गावरील अतिक्रमण काढायला सुरुवात; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात..

    ByTeamABDnews April 3, 2022April 3, 2022

    मागील काही वर्षांपासून औरंगाबाद-पैठण महा-मार्गाच्या चौपदरीकरणाचा कामाला शुभारंभ झाला असून, या रस्त्यावरील अतिक्रमण काढायस आज रविवार पासुन पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुरवात झाली आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. विशेष म्हणजे आतापर्यंत पाच-सहा वेळा या कामाचे उद्घाटन सुद्धा झाले आले. मात्र, कामाला सुरवात झाली नव्हती. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे DPR शेवटच्या टप्प्यात…

    Read More अखेर औरंगाबाद-पैठण महामार्गावरील अतिक्रमण काढायला सुरुवात; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात..Continue

  • या मुलीला लोक मानत आहे ‘देवी दुर्गा’, जाणून घ्या काय आहे कारण..
    Uncategorized

    या मुलीला लोक मानत आहे ‘देवी दुर्गा’, जाणून घ्या काय आहे कारण..

    ByTeamABDnews April 3, 2022April 3, 2022

    मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात जन्मलेली मुलगी चर्चेचा विषय बनली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या अनोख्या मुलीच्या जन्माला लोक चमत्कार मानत आहेत. खरं तर, जन्मजात या मुलीच्या बोटांवर मेंदी सारख्या खुणा आहे. मिळालेल्या माहितीनुसार रहाटगाव येथील आरोग्य केंद्रात शनिवारी पहाटे एका मुलीचा जन्म झाला आणि जन्म जात तिच्या बोटावर मेंदी कढल्यासारख्या खुणा आहे. मात्र मुदतपूर्व जन्म…

    Read More या मुलीला लोक मानत आहे ‘देवी दुर्गा’, जाणून घ्या काय आहे कारण..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 157 158 159 160 161 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update