GOOD NEWS.! आता तुम्ही दोन दिवसांनंतरही व्हॉट्सॲपवर तुमचा पाठवलेला मेसेज डिलीट करू शकता..
व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन अपडेटवर काम करत आहे, ज्यानंतर तुम्ही दोन दिवसांनंतरही संदेश हटवू शकाल. व्हॉट्सॲप ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ वैशिष्ट्याची वेळ मर्यादा सध्याच्या एक तास, आठ मिनिटे आणि 16 सेकंदांवरून दोन दिवस आणि 12 तासांवर वाढविण्यावर काम करत आहे. याचा फायदा असा होईल की जर तुम्ही एखाद्याला चुकीचा मेसेज पाठवला असेल तर तुम्ही…