औरंगाबाद मधील शाळा बंदच राहणार..

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिली असली तरी औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग बघता शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे. औरंगाबाद मध्ये पोसिटीव्हीटी रेट 35% असल्याने लगेच शाळा सुरू करता येणार नाहीत. ⏳ आयुक्तांची Wait & Watch ची भूमिका पुढचे आठ…

NEET मध्ये OBC आरक्षण देण्याचा निर्णय योग्य, AIQ जागांवर OBC साठी 27% कोटा; सर्वोच्च न्यायालय..

सुप्रीम कोर्टाने NEET परीक्षेतील इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) आरक्षण योग्य ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की PG आणि UG अखिल भारतीय कोट्यातील 27% OBC आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध असेल. केंद्राला आरक्षण देण्यापूर्वी या न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही सांगण्यात आले आहे. NEET मध्ये OBC आरक्षण देण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि…

पिता की अंतिम इच्छा पूरी करने के लिये पार्थिव शरीर को पांच बेटियों ने दिया कंधा, पोते के हाथो किया अग्निदाग..

औरंगाबाद जिले के तिसगांव के पुरुषोत्तम नंदूलाल खंडेलवाल के निधन के बाद उनकी बेटियों ने अपने पिता पार्थीव को कंधा देकर एक सकारात्मक बदलाव और एक अच्छे आदर्श को समाज के सामने स्थापित किया है. जिस पिता ने अपनी बेटियों को जीवन भर अपनी हथेली के घाव की तरह पोषित किया, उस पिता की अंतिम…

घरातील भूत काढायचे सांगून ३ लाख रुपये घेऊन सुद्धा महिलेवर केला अत्याचार..

औरंगाबाद शहरातील संतापजनक प्रकार; भोंदू हकिमाला बेड्या! सध्या आपण सर्व नागरिक एकविसाव्या शतकात वावरत आहोत, या युगाला विज्ञानाचे युग असे सुद्धा मानले जाते.. पण या विज्ञानाच्या युगात सुध्दा अनेकजण भूत, प्रेत, करणी, भानामती, आत्मा, अंगात येणे अशा निरर्थक गोष्टींना अनन्य साधारण महत्व देतात, आणि यातूनच भोंदू बाबाच्या भूलथापांना बळी पडून स्वतःचे आर्थिक व मानसिक नुकसान…

मुंबई-नागपुर एक तर्फा सफर के लिए टोल टैक्स के रूप में देणे होगे 1,200 रुपये; एमएसआरडीसी के ‘समृद्धि’ राजमार्ग पर 26 टोल प्लाजा..

मुंबई-नागपुर समृद्धि एक्सप्रेस-वे पर सफर के दौरान वाहन चालकों की जेब खाली होगी। अगर आप इस ग्रीन एक्सप्रेसवे पर यात्रा करना चाहते हैं तो आपको न्यूनतम 1.73 रुपये प्रति किमी टोल देना होगा, एमएसआरडीसी की ओर से तैयार प्रस्ताव के मुताबिक कुल टोल टैक्स के तौर पर रुपये देने होंगे। इस तरह दोनों तर्फा सफर…

शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा कंदील..

राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती, तसेच…

काय सांगता? दारू होणार एकदम स्वस्त; घरातही सुरू करता येईल बार, सरकारचं नवं धोरण!

नवीन उत्पादन शुल्क धोरण मध्य प्रदेशात नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून लागू केले जाणार आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणात द्राक्षांव्यतिरिक्त बेरीपासून वाइन बनवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तर विदेशी मद्य स्वस्त होणार आहे. मंत्रिमंडळाने घरात दारू ठेवण्याची मर्यादाही वाढवली आहे. आता लोक पूर्वीपेक्षा 4 पट जास्त दारू घरात ठेवू शकणार आहेत. याशिवाय ज्या व्यक्तीचे वार्षिक…

अबब…! औरंगाबाद जिल्ह्यातील आजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आकराशे…..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 19 जानेवारी 2022 रोजीएकूण 1097 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 580 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 5007 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 580 जणांना (शहर 500, ग्रामीण 80) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1097 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर…

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे विविध पदांची भरती.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे आरोग्य विभागात अधिकारी पदाची भरती करण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. ● पदाचे नाव : – • विशेषज्ञ, • वैद्यकीय अधिकारी, • स्टाफ नर्स, • फार्मासिस्ट & इतर पदे. 👨🏻‍🎓 शैक्षणिक पात्रता : – DM / MD / MS / DNB / MSW / MBBS /…

FASTag मधून दुप्पट पैसे कट झाल्यास येथे करा तक्रार..!

FASTag मधून दुप्पट पैसे कट झाल्यास येथे करा तक्रार..!

15 जानेवारी 2021 पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल भरण्यासाठी FASTag अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टॅग नसलेल्या कोणत्याही वाहनाला मोठा दंड आकारला जाईल. मात्र, दुचाकी वाहनांना फास्टॅगमधून सूट देण्यात आली आहे. FASTag लागू झाल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, टोलनाक्यावरील फास्टॅगवरून वाहनाचे दुप्पट शुल्क वजा केल्यास काय करायचे? असे होणेही शक्य असल्याने हा प्रश्न…